नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे देवरावदादा भोंगळे मित्रपरिवाराचे आवाहन. दिनेश झाडेचिफ ब्युरो विदर्भ कोरपना : कोरपना, दि. २५ देवरावदादा भोंगळे मित्रपरिवार तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी(मेघे) यांच्या संयुक्त आयोजनातून उद्य... Read more
स्वरूप गिरमकरग्रामीण प्रतिनिधी शिरूर शिरूर : भाजपा किसान मोर्चाचे पुणे जिल्हा सरचिटणीस शरदराव रासकर यांचे काम जिल्ह्यामध्ये गतीने सुरू आहेभाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शरदराव रासकर यांचे काम जिल्ह्यामध्ये गतीने जिल्ह्यातील प्रत्येक मतदारस... Read more
दिपक केसराळीकरग्रामीण प्रतिनिधी बिलोली बिलोली : तालुक्यातील मौजे सगरोळी येथील रेती घाटावर दिवस रात्र रेतीची वाहतुक सुरू आहे.घाटातून अवैधरित्या क्षमतेपेक्षा जास्त दुप्पटीने रेती उत्खनन करत चोरट्या मार्गाने रेतीची विक्री करत असल्याने रेती घाटाची व... Read more
अजीज खानशहर प्रतिनिधी ढाणकी ढाणकी : शहरात अवैध रेती धंदे फोफावले असून अवैध रेती मधून जास्तीत जास्त ट्रीपा मारून पैसे कमविण्याच्या नादात भर चौकातून व गल्ली बोळींतून नशा करून व परवाना नसलेले चालक भर धाव ट्रॅक्टर पळवीत असल्याने अपघात होत असून शासना... Read more
अजीज खानशहर प्रतिनिधी ढाणकी ढाणकी : शहरात दररोज दिवसा व रात्रीच्या वेळी होणारी सततची लाईन ट्रीपिंग यामुळे ढाणकीकर त्रस्त आहेत. महावितरणचे कर्मचारी मात्र शहरात बाकी असलेल्या विज बिलधारकांकडून, बिल वसुली करण्यात व्यस्त आहेत. नियम डावलून विज बिल न... Read more
रितेश टीलावतजिल्हा प्रतिनिधी अकोला अकोला : उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यात ३१ मेपर्यंत कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केली आहे. हा आदेश त्यांनी शनिवार, २५ मे २०२४ राेजी निर्गमित केला.प्रादे शिक... Read more
सुरतान पावरातालुका प्रतिनिधी अक्राणी सातपुड्याच्या पर्वताच्या पायथ्याच्या वसलेले डोंगरात तळोदा तालुक्यातील कुलीडाबर हे आदिवासी लोकवस्तीचे गावं आहे. गावात सुमारे ४० घरे असुन ३०० च्या जवळपास लोकसंख्या आहे एक विहीर मार्च महिन्यांतच कोरडे ठक आहे दुस... Read more
सुमेध दामधरग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर सोनाळा : येथील १४ वर्षीय मुलगा गौरव संतोष वानखडे याला शुक्रवार २४ मे रोजी सकाळी ०९:३० वा. विद्युत तारेचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोनाळा येथे टुनकी रोडवर मटन मार्केट आहे हा मुल... Read more
संतोष पोटपिल्लेवारतालुका प्रतिनिधी घाटंजी घाटंजी : शहरामध्ये वाढत्या अतिक्रमणाची मोठी समस्या निर्माण झाली असून रस्त्यालगत विविध व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत.व्यवसायीक आपल्या दुकाना समोर सामान व आपली वाहने रस्त्यावर ठेवतात... Read more
सुदर्शन मंडलेग्रामीण प्रतिनिधी जुन्नर आळेफाटा : आळेफाटा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या बेल्हे पोलीस दुरक्षेत्राचे कर्मचारी बेल्हे परिसरात शुक्रवार(दि.२४) रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बेल्हे- बोरी रोड शिवनेरीवाडी रस्त्याच्या कडे... Read more
प्रकाश कांबरेतालुका प्रतिनिधी हातकणंगले कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन व तात्कालिक उपाययोजनेसह प्राधान्य देण्यास सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी व प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करावी अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्... Read more
मोहन चव्हाणउपजिल्हा प्रतिनिधी बीड बीड : येथे मागील दहा दिवसात ०९ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सरकारी बाबूंमध्ये लाचखोरीची स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. वाढत्या तक्रारी पाहता बीड एसीबी कार्यालयाला शेजारील जिल्ह्याची मदत... Read more
भगवान कांबळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड नांदेड – माहुर तालुक्यातील वाई बाजार येथे नव्याने बांधण्यात आलेल्या विहाराचे बौद्ध पुर्णिमा निमित्त लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमाला माहुर तालुक्यातील गाव खेड्यातील बौद्ध अनुयायी हर्ष उल्लासाने उ... Read more
प्रकाश कांबरे तालुका प्रतिनिधी हातकणंगले कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पच... Read more
सुदर्शन गोवर्धन तालुका प्रतिनिधी सावली दिनांक :- २२ मे २०२४सावली :- तालुक्यातील मौजा.विहिरगाव येथे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचा कुटुंबियाना राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक... Read more
[ रस्ता अरुदं असल्यामुळे हा अपघात झाला अशी ओरड नागरीकात होती ] अवधूत खडककर उमरखेड शहर प्रतिनिधी शहरालगत असलेल्या अंबोना तलावा जवळ उमरखेड चुरमुरा रोडवर गौशाळेजवळ वळण रस्त्यावर आईचर व मोटरसायकल यांच्या धडकेत उमरखेड जवळील रुपाळा नागापुर येथील राहुल... Read more
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी सेलू : सेलू तालुक्या तील लोअर दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्या साठी प्रकल्प प्रशासनाने आज दिनांक 22 मे बुधवार रोजी सकाळी संपूर्ण तयारी केली होती. नदी काठावरील नागरिकां ना सतर्कतेचा इशारा देत सकाळी,१०... Read more
प्रकाश केदारे उपजिल्हा प्रतिनिधी परभणी दि.२३ मे २०२४महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ परभणी जिल्हा कार्यकारणीच्या वतीने. मानवत ते नाशिक वाया पाथरी माजलगाव गेवराई शेगाव नेवासा फाटा श्रीरामपूर संगमनेर नाशिक तसेच गंगाखेड पालम फळा ही एस.टी.सेवा. सोनप... Read more
स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड उमरखेड जवळील नागापूर रूपाळायेथील वऱ्हाड महागाव तालुका येथील वडद येथे लग्नाला आईचर क्रमांक एम एच.04डी.डी.8608 या वाहनाने दिनांक 21 रोजी गेले होते लग्न लागल्यानंतर वऱ्हाडी मंडळी त्याच वाहनात बसून गावाकडे येत असता... Read more
बापू मुळीक तालुका प्रतिनिधी पुरंदर अनेक कार्यकर्ते पक्षनिष्ठा पायी आयुष्यभर कार्यरत राहतात. परंतु आपल्या परिसराच्या विकासासाठी आग्रही राहत नाहीत. कार्यकर्त्यांनी परिसराच्या विकासासाठी सातत्याने जागृत राहिले पाहिजे. सर्वसामान्य माणसाला कार्य केंद... Read more