कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा ग्रामपंचायत चे युवा सरपंच हर्षल खंडेलवाल यांची संग्रामपूर तालुक्यातील सर्व सरपंच संघटनेच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सर्वांनी पुषगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.माझ्या वर सर्व बांधवांनी विश्वास ठेवल्या बद्दल मी माझ्या अध्यक्ष पदाचा आपल्या हक्का साठी लढण्याचा प्रयत्न करेल असे सरपंच हर्षल खंडेलवाल यांनी बोलताना सांगितले.











