सुरतान पावरा
तालुका प्रतिनिधी अक्राणी
नंदुरबार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालयात मनसेचे शहराध्यक्ष संजय पावरा ह्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीत(शरद पवार गट) जाहीर प्रवेश केला. संजय पावरा ह्यांना युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. नितीन दादा जगताप ह्यंच्या कडून युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उपाध्यक्ष पदावर नियुक्ती केले आहे. कार्यक्रम प्रसंगी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नितीन जगताप, धडगांव तालुकाध्यक्ष राहुल पावरा, शहराध्यक्ष दारासिंग पावरा, युवक शहराध्यक्ष सचिन पावरा, नाना पावरा, आदि जिल्हातील व तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)