महादेव कांबळे
जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी लोणी बुद्रुक तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथे
बौद्ध उपासीका दारीका भाग्यश्री तुकाराम पतंगे व बौद्ध उपासक दारक कुमार गौरव लोणीकर यांचा बौद्ध धर्म पध्दतीने मंगल परिणय आयोजित केला असता. सर्व प्रथम वधु वरला पांढर शुभ्र वस्त्र परिधान आले त्यानंतर संविधान सैनिक संघाचे महासचिव आयुष्यमान महादेव कांबळे यांनी संविधान उदेशीका चे वाचन केले
मंगल परिणयास उपस्थित मान्यवरांनी सुध्दा यावेळी उदेसिकाचे वाचन केले
मंगल परिणयास वधु वराकडी वराडी मंडळांनी सदर उदेशीका वाचल्यावर संपुर्ण नांदेड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.











