अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी अकोला शाखा पातूर संस्थेचे अध्यक्ष सुगत वाघमारे सचिव विष्णुदास मोंडोकार मार्गदर्शक ॲड.संजय सेंगर सदस्य राज्य बालहक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शना खाल... Read more
नाशिक : म्हसरुळच्या मानेनगर येथील द किंग फाउंडेशन ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमाचा संस्थाचालक हर्षल बाळकृष्ण मोरे याने आणखी सात मुलींवर अत्याचार केल्याचे पोलिस तपासात समोर आले. यातील ५ मुली आश्रमातील असून सटाणा येथील त्याच्या राहत्या घरी शिक्षणासा... Read more
पुणे : पुण्यात ओला, उबेर आणि रेपीडो यांच्या बाईक-टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांनी संप पुकारला आहे. तब्बल 12 संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेली बाईक-टॅक्सी सेवा पूर्णपणे बंद करण्याची मागणी रिक्षा चलकांची आहे. रिक्ष... Read more
पुणे : पुण्यातील एका साेसायटीत एका 66 वर्षीय स्विमिंपूलमधील जिम केअर टेकरने 12 आणि 15 वर्षाच्या दाेन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुदिप्ताे शामचरण चक्रवर्ती (वय- 66, रा. पुणे) या आराेपींना अटक केली... Read more
नाशिक : नाशिकमधुन निर्यात मोठ्याप्रमाणात वाढावी आणि अधिक परकीय चलन मिळावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयमाच्या पुढाकाराने निर्यात व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. 25 प्रशिक्षणार्थींच्या पहिल्या बॅचसह त्याचा शुभारंभ करण्यात... Read more
पुणे : महावितरणच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. गेल्या एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत पुणे परिमंडलातील दरमहा सरासरी १७ लाख 57 हजार ग्राहकांनी वीजबिलांपोटी 457 कोटी 18 लाख रुपयांचा... Read more
अहमदनगर : महाराष्ट्रात यापुढे प्रशासकीय स्तरावर वाळू लिलावाची प्रक्रिया होणार नाही. वाळू बाबत महाराष्ट्र सरकार लवकरच नवीन धोरण आणणार असून पुढच्या दोन-तीन महिन्यात होणाऱ्या वाळू लिलावांना देखील स्थगिती देण्यात येणार आहे. अशी माहिती महसूलमंत्री तथ... Read more
पुणे : बिबवेवाडी परिसरात दहशत निर्माण करणार्या सराईत टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. टोळीविरूद्ध ठार मारण्याचा प्रयत्न करणे, मालमत्तेचे नुकसान, पोलिसांचे आदेशाचा भंग करणे, जमाव जमवणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहे. पोलिस आय... Read more
नागपूर : बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने जवळपास 12 प्रवासी जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी राजुरा बसस्थानकाच्या छाताचा काही भाग कोसळल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घटनेच्या वेळी बसस्थानकावर तुरळक प्रवासी असल... Read more
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. शेकोटी पेटवण्याचा वादातून 6 जणांच्या अल्ववयीन टोळींनी एका 35 वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली होती. तसेच ही घटना खडकीतील सुरती मोहल्ला याठिकाणी घडली हाेती. आशिष रमेश... Read more
पुणे : स्वत:च्या कार्यालयात नोकरीस असलेल्या महिलेला पेस्ट्रीमध्ये गुंगीचे औषध टाकून महिलेला देत तिच्यावर सीएने अत्याचार केला. त्यानंतर अत्याचाराचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तीन वर्षे ब्लॅकमेलिंग केली व सातत्याने अत्याचार केला. या प्रकरणी सीएला येरवडा... Read more
जालना : गळ्यावर चाकूने वार करून एका मुलीची हत्या केल्याची घटना जालना शहरातील चौधरी नगर परिसरात सोमवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. ईश्वरी रमेश भोसले (8) असे त्या मयत मुलीचे नाव आहे. घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील ईश्वरी रमेश भोसले... Read more
सय्यद रहीम रजाग्रामीण प्रतिनिधी, उमरखेड उमरखेड : संविधान दिन निमित्त दर्पण पत्रकार संघटना उमरखेड यांच्या तर्फे संविधान दिन गौरव सोहळा 26 नोव्हेंबर 2022 रोजी साजरा करण्यात आला. संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन व उमरखेड शहरातील असलेले डॉ. बाबासाहे... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातुर : दिनांक 26 नोव्हेंबर 2022स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथील इलेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला अंतर्गत असलेल्या एनसीसी कॅडेटसनी अतिशय उत्साहात 73 वा राष्ट्रीय छात्र सेना... Read more
नगर : महापालिकेने धोरण निश्चित केलेले नसतानाही शहरातील रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ योजनेसाठी निविदा मागविण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी करत काही नगरसेवकांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत अजेंड्यावर विषय नसतानाही त्याला मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न केला.... Read more
नाशिक : नाशिकमध्ये अतिक्रमणाविरोधात जोरदार मोहीम महापालिकेने हाती घेतली. पंचवटीतील रामकुंड व परिसरात अतिक्रमण आज (दि. 25) हटवण्यात आले आहेत. पंचवटी-रामकुंड,रामघाट भागात नाशिक मनपाचे आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज रोजी सकाळी अचानक भेट दि... Read more
अहमदनगर : दिल्ली येथे दीड हजार किलोमीटरच्या सायकल राईडसाठी निघालेल्या नगर येथील सायकलपट्टूचा कंटेनरने धडक दिल्याने अपघात झाला. रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातात सायकल पटू जस्मितसिंह वधवा थोडक्यात बचावले. सायकल पटू चस्मित सिंह यांचे बंधू हरजीत... Read more
नाशिक : सवलतीच्या दरात विविध प्रकारच्या रक्त चाचण्या करण्यासाठी महापालिकेने 2017 मध्ये नियुक्त केलेल्या क्रस्ना लॅब वादाच्या भाेवऱ्यात सापडली असून बिटकाे रूग्णालयात एकाच व्यक्तीचे दाेन भिन्न रक्तगट निदान केल्याचे अहवाल समाेर आले आहेत. यासंदर्भात... Read more
पुणे : कला, संस्कृती, व्यापार आणि शिक्षण क्षेत्रात पुण्याचा जागतिक पातळीवर लौकिक आहे. देश विदेशातील नागरिक पुण्यात येत असल्याने विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावर इंटिग्रेटेड कार्गो टर्मिनल सुरु करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय... Read more
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर खून प्रकरणातील संशयित आफताब आमिन पुनावाला याची सोमवारी नार्को टेस्ट केली जाणार आहे. यासाठी आफताबची शारीरिक चाचणी झाली असून तो फीट असल्याचा सूत्रांनी सांगितले. लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरचा खून करून तिच्या शरीराचे ३५... Read more