अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी अकोला शाखा पातूर संस्थेचे अध्यक्ष सुगत वाघमारे सचिव विष्णुदास मोंडोकार मार्गदर्शक ॲड.संजय सेंगर सदस्य राज्य बालहक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शना खाली क्रांतीसुर्य महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त पातूर येथे तीक्ष्णगत शाखा कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले.यावेळी नारायण वाढी, सतीश हातोले, तीक्ष्णगत संस्थेचे कार्यवाहक अमित खांडेकर , तीक्ष्णगत सदस्य विशाल शिंदे , चाइल्ड लाईन सदस्य उमेश शिरसाट, तीक्ष्णगत शाखा पातूर समन्वयक आशिष दाभाडे, अमोल करवते, युवा पत्रकार अविनाश पोहरे ,द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे संस्थाध्यक्ष पंकज पोहरे, दिनेश काटे, रवि चव्हाण,पवन राठोड,तीक्ष्णगत सदस्य त्र्यंबक इंगळे आदी उपस्थित होते.