रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा केळी उत्पादक शेतकरी संघाचे शिष्टमंडळ केळी उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या बाबत दि 1 जून 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेवून केळीचे पडलेले भाव यासंदरर्भात चर्चा केली... Read more
संदीप टूलेतालुका प्रतिनिधी दौंड दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायत मधील सत्ताधारी ( सरपंच)विरुद्ध विरोधी गट (ग्रामपंचायत सदस्य) यांच्यातील संघर्षमुळे नेहमीच चर्चेत असते त्यांच्या या संघर्षामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो अशी दबक्या... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा “सुजलाम् सुफलाम् शेतकरी व क्षेत्र विकासाकरीता”आपल्या बहूचर्चित असलेल्या एम सि एल प्रणीत व्ही सुमित्राज कॅप्टन बायोफ्यूल प्रायव्हेट लि. तसेच व्ही सुमित्राज कॅप्टन अग्रो फार्मर प्रोड्यूसर च्या सि... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा येथे शेतकऱ्यांचे बियाणे शेतकऱ्यासाठी या संकल्पाने बियाणे महोत्सव 2023 चे आयोजन दिनांक 06 जून रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती तेल्हारा येथे कृषि विभाग तेल्हारा , कृषि उत्पन्न बाजार समिती तेल्हारा, आत्... Read more
संतोष भरणेइंदापूर ग्रामीण प्रतिनिधी कळस तालुका इंदापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती उत्साहात संपन्न सर्वप्रथम पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर रात्री... Read more
बबनराव धायतोंडेपुणे जिल्हा प्रतिनिधी दौंड : एकमेकांना भेटा, विचारपूस करा,आपलुकी जपा ,नाते संबंध जपा,सर्वांना प्रेमाणे बोला, घरात मोठ्या व्यक्तींचा मान ठेवा, हीच खरी काळाची गरज आहे त्याशिवाय काही खर नाही..पूर्वी गाव छोट,घर छोट,घरात वस्तू कमी, पैस... Read more
बंकटी हजारेतालुका प्रतिनिधी. माजलगाव माजलगाव तालुक्यातील तालुक्यातील टाकरवण येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थायानी दहावी परिक्षत घवघवीत यश मीळवले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणुन तपेश्वर अर्बन बॅकेच्या वतीने दि.5 जुन रोजी पाल... Read more
संतोष खरातजिल्हा प्रतिनिधी ठाणे अक्षय भालेराव यांच्या परिवाराला १ कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी दलित पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली.१ जुन रोजी नांदेड येथील बोंढार हवेली येथील अक्षय भालेरा... Read more
दादासाहेब येढेतालुका प्रतिनिधी, पाथर्डी पाथर्डी : भारतीय स्टेट बॅंकेच्या पाथर्डी शाखेने स्पार्क्स लाईफ केअर, मुंबई यांच्या वतीने खातेदारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दि 6 रोजी करण्यात आले होते यामध्ये सुमारे 300 खातेदारांची मोफत तपासण... Read more
मुकेश मेश्रामजिल्हा प्रतिनिधी भंडारा स्नेह नगर, तकीया वार्ड, भंडारा. येथे 23 04/2023 चे दुपारी आनद मोहतुरे याच्या घरी कोणीही हजर नसताना घरात प्रवेश करुन, अज्ञात आरोपीने सुनामौका पाहुन त्यांच्या घराचा मागील दरवाज्यातुन प्रवेश करुन आलमारीतील रोख्य... Read more
भारत भालेरावग्रामीण प्रतिनिधी शेवगाव आव्हाणे बु :- शेवगाव तालुक्यातील गणपती आव्हणे येथे दि.7 रोजी संकष्टी चतुर्थी निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 7 वा. पैठणवरून आणलेल्या गंगेच्या पाण्याने श्रीची आरती व महाभिषेक श्री.र... Read more
शेख इरफानजिल्हा प्रतिनिधी यवतमाळ उमरखेड बाजार समितीमध्ये मनुष्यबळ क्षमता कमी झाल्याने संचालक मंडळाने कार्यालयीन कामकाजासाठी कर्मचारी भरणा करणे ठरविले असल्याने या अगोदर रोजदारी शिपाईपदावर कार्यरत असलेल्या प्रविण उतमराव कनवाळे या नवीन पदभरतीमध्ये... Read more
विश्वास काळे, ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड हिंदवी स्वराज्याचे सर संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक दिन ग्रामपंचायत कार्यालय धानोरा येथे साजरा करण्यात आला. संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकड... Read more
मुकेश मेश्रामजिल्हा प्रतिनिधी भंडारा भंडारा-६ जुन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओ बी सी समाजाचा सर्वात मोठा शत्रु हे चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य म्हणजे लबाडपणाचे वक्तव्य असुन या वक्तव्यावरून बावनकुळे हे लबाडाचे सरदार असल्याचा घणाघात माज... Read more
सय्यद मुहाफीजशहर प्रतिनिधी अहमदनगर. अहमदनगर मधील फकीरवाडा रोड परिसरात रविवारी दिनांक 4,रात्री दमबारा हजारी दर्गाजवळ निघालेल्या संदर्भ मिरवणुकीमध्ये मुघल सम्राट औरंगजेब यांची प्रतिमा असलेले फलक जळगावण्याचा प्रकार घडला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल म... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद तालुक्यातील मांडवा येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक ६ जून २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय मांडवा येथे कोर्टेवा अग्रीसायन्स या कंपनीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम... Read more
शेख इरफानजिल्हा प्रतिनिधी यवतमाळ उमरखेड :जमात ए इस्लामी हिंद ही सामाजिक संघटना दरवर्षी मान्सून पूर्वी अभिमान घेवून आरोग्य व पर्यावरणा विषयी सप्ताहाचे आयोजन करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करते.या वर्षी राज्यात दिनांक 05 जून ते 12 जून पावेतो संतुलि... Read more
सत्यपाल वाघमारेतालुका प्रतिनिधी खेड चाकण : येथील ज्ञानवर्धिनी विद्यालय व स्व. सुरेशभाऊ गोरे विद्यालय या शाळेने दहावीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहेया शाळेचा निकाल99.28 % लागला आहेतसेच भामा इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचा निकाल 91.42 टक्क... Read more
संदीप टूलेतालुका प्रतिनिधी दौंड भारतीय जनता पार्टी, लोकसभा प्रवास योजना अंतर्गत लाभार्थी व बूथ प्रमुख मेळाव्याचे आयोजन चौफूला( दौंड) येथे दि.५ रोजी करण्यात आले होते याप्रसंगी दौंडचे आमदार राहुल कुल म्हणाले की, केंद्र शासन व महाराष्ट्र सरकाकडून व... Read more
शेख इरफानजिल्हा प्रतिनिधी यवतमाळ उमरखेड़ : तालुका दैनिक पत्रकार संघाची कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी विजय आडे तर सचिव पदी संतोष कलाने यांची निवड करण्यात आली. उमरखेड च्या अंबा लॉज येथे ४ जुन रविवार रोजी तालुका दैनिक पत्रकार संघाच... Read more