शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेड बाजार समितीमध्ये मनुष्यबळ क्षमता कमी झाल्याने संचालक मंडळाने कार्यालयीन कामकाजासाठी कर्मचारी भरणा करणे ठरविले असल्याने या अगोदर रोजदारी शिपाईपदावर कार्यरत असलेल्या प्रविण उतमराव कनवाळे या नवीन पदभरतीमध्ये खुल्या पदावर कायम करण्यात यावे म्हणून या शिपायाने बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोर न्यायमागण्या समोर करीत ५ मे सोमवार पासून अमरण उपोषण सुरु केले आहेत.
उपोषणकर्ते प्रवीण उतमराव कनवाळे हे मागील सन २००१ पासून हंगामी कर्मचारी म्हणुन तथा रोजदारी कर्मचारी म्हणून काम पणन संचालक म रा पुणे यांनी दिलेल्या परिपत्रकातील अटी व शर्ती अधिन राहुन बाजार समिती मध्ये नवीन नोकर भरती घेण्यासाठी जिल्हा निबंधक सहकारी संस्था अधिकारी यांनी या सबधाने सरळ सेवा भरती प्रक्रीया आदेश निर्गमित करून भरती घेन्यास परवानगी दिली आहे या भरती प्रक्रीयेत उपोषणकर्त्यांनी सहभाग घ्यावा त्या मधील दिलेल्या अटी व शर्ती मध्ये पात्र ठरत असेल तर नक्कीच त्या कर्मचाऱ्यांचा विचार केल्या जाईल..
- बाळासाहेब चंद्रे पाटिल सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड
प्रमुख मागणी
कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेडला जिल्हा उपनि यवतमाळ यांनी नोकर भरती करीत असताना कायम समाविष्ट असा दिनांक 12-10-2020 च्या प्रमाणे समाविष्ट करून घेण्याचा
त यावा
उपजिल्हा सहकारी संस्था यवतमाळ हंगामी कर्मचाऱ्याना आग्रक्रमण आहे.करित आहे बाजार समितीने माझी देऊन नियमीत स्वरूपाची नौकरी एकत्रीत वेतनावर अस्थायी शिपाई लावण्यात प्राधान्य दयावे हंगामी नेमणुक केली होती परंतू संचालक किंवा नियमीत नोकरी देताना मंडळाने सदर नेमणुक रद्द करुण आम्हा चौघा व्यक्तीना मला रोजदारी कर्मचारी म्हणुन सेवाजेष्ठतेनुसार नियमीत नोकरीत कामावर ठेवले आहे माझ्या सह समाविष्ठ करून घ्यावे असा १२ पंजाबधुळे, मिलिन्द काळबांडे, व डिसेंबर २०२० रोजी बाजार संदीप हिंगडे असे आम्ही चार समितीस आदेश दिला असताना या कर्मचाऱ्यानी ४ जुन २०१९ रोजी संस्थेने आम्हा चौघाना अदयाप पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे कायम सेवेत समाविष्ठ केले नाही आणि विभागीय सहनिबंधक नवीन होत असलेल्या कर्मचारि सहकारी संस्था अमरावती तसेच भरतीस खुल्या शिपाई पदावर भरतीत जिल्हा निबंधक यांच्या १२ सहाय्यक निबंधक संस्था उमरखेड ऑक्टोबर २०२० आदेशानुसार आम्हा सर्वांना नौकरीत कायम कायम सेवेत समाविष्ठ करुण घ्यावे म्हणून तक्रार केली होती घेण्यात यावे करिता रोजदारी शिपाई बाजार समिती उमरखेड यांनी प्रवीन कनवाळे यांनी मागण्या समोर नोकर भरती करीत असताना जुन्या करीत अमरण उपोषण सुरु ठेवले


