अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी, 1 नोव्हेंबर :- घाटंजी तालुक्यातील बोधडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ माजली आह... Read more
अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी – घाटंजी तालुक्यातील अनेक आडत्या – व्यापा-यांकडुन कापुस उत्पादक शेतकऱ्यांची लुट करण्यात येत असून यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या... Read more
मनोज गवईतालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये लुंबिनी बौद्ध विहार येथे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाचे पठण केले जाते. त्या ग्रंथ... Read more
सुदर्शन मंडलेग्रामीण प्रतिनिधी आळेफाटा गुजरातहून पुण्याकडे गुटखाची तस्करी करणाऱ्या ट्रक चालकास आळेफाटा पोलीसांनी ट्रकसह आरोपीस ताब्यात घेतले.त्याच्याकडून २९,५४,००८/- रूपये किमतीचा मुद्देमाल... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव वाशिम रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवर बॅरेजेस होण्याचा मार्ग मोकळा झाला असुन दि.१३ एप्रिल २०२३ रोजी रिसोड येथील भाजपच्या भव्य संकल्प सभेत माजी खासदार... Read more
अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी, 1 नोव्हेंबर – घाटंजी तालुक्यातील एका पत्रकाराला हद्दपार करण्याची मागणी, यवतमाळ जिल्हा बळीराजा पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत धांदे, असलम... Read more
पंकज चौधरीतालुका प्रतिनिधी रामटेक रामटेक : तालुक्यातील उमरी येथील शेतकऱ्याच्या घरी बांधलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला करीत तिला जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दि.३१ ऑक्टोबर रो... Read more
अशोक कराडग्रामीण प्रतिनिधी करंजी शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव ने येथील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले उपसरपंच सौ लीलाबाई भिमराज उकिरडे हिने मराठी समाजाला राज्यात आरक्षण मिळवण्यासाठी आपल्या... Read more
मनोजगवईतालुकाप्रतिनिधीचांदूर रेल्वे चांदुररेल्वे:चांदूर रेल्वेच्या राजर्षी शाहू सायन्स कॉलेजला नॅकचा अ दर्जा प्राप्त झाल्यामुळे कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.शहरातील राजर्षी... Read more
तेजस ढाकणेग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव शेवगाव : तालुक्यातील निंबेनांदूर मध्ये पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करून मराठा आरक्षणासाठी सर्व समाजातून पाठींबा सकाळी शनी मंदिर शेजारील सभामंडप येथे आयो... Read more
अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी, 30 ऑक्टोंबर – सोमवारी कुर्ली केंद्रातील शिक्षण परिषद चिखलवर्धा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत पंचायत समिती घाटंजी द्वारे... Read more
मधुकर बर्फेतालुका प्रतिनिधी पैठण पैठण: आमरापुरवाघुंडी रेशन दुकानदाराचा मुजोरपणा अरे वारीची भाशा रेशन कार्ड धारकांना वेळेवर व रितसर धान्य न देण्याचा प्रकार आमरापुर वाघुंडी येथील प्रकार समोर आ... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.30- :बौद्ध धम्मात वर्षावासाला अनन्य साधारण महत्व आहे. तथागत बुद्धाने त्या वेळी आपल्या जिवनातील ४५ वर्षे वर्षावासात उपस्थिति दर्शविली. पावसाळ... Read more
गजानन वानोळेग्रामीण प्रतिनिधी किनवट किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे गेल्या 25 ऑक्टोंबर पासून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून इस्लापूर येथे साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून... Read more
सतीश पाचपुतेतालुका प्रतिनिधी अकोले अकोले– येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी शिवाजी नेहे यांची निवड केली असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री तथा काँग... Read more
राजपाल बनसोडग्रामीण प्रतिनिधि दिग्रस दिग्रस : तालुक्यातील कलगाव येथील एका विद्यालयात दहव्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर 24 वर्षीय मुलाने एकतर्फी प्रेमातून विनयभंग करून मारहाण केल्या... Read more
अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी : घाटंजी तालुक्यातील घोटी येथे वनपाल शांतीदूत मुळे व कुटूंबियांचे अभिनंदन व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. दिलदार व्यक्तिमत्व व समाजिक... Read more
संजय भोसलेतालुका प्रतिनिधी , कणकवली. जिल्हा परिषद शाळा असलदे गावठाण नंबर दोन या शाळेचा अमृत महोत्सव ०२ नोव्हेंबर२०२३ रोजी होत आहे. या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांना आनंद झाला... Read more
सुनिल गेडाम तालुका प्रतिनिधी सिंदेवाही सिंदेवाही :दिनांक 24/10/2023 रोज मंगळवारला मौजा सिंदेवाहि येथील प्रभाग क्रमांक 05 “मदनापुर चौक” येथील स्थानीक रहिवासी “श्री आनंदराव क... Read more
उल्हास मगरेतालुका प्रतिनिधी तळोदा. तळोदा: तळोदा तालुक्यात अल्प फायद्यासाठी कमी भावात चोरीच्या कापूस विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाले असून अशा व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई प... Read more