मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये लुंबिनी बौद्ध विहार येथे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाचे पठण केले जाते. त्या ग्रंथाचा समापन समारोह निमित्त सव्वा क्विंटल पुरणपोळीचा भोजनदान करण्यात आले.चांदूर रेल्वे येथे मिलिंद आहेनगर मध्ये मातोश्री रमाबाई महिला मंडळ व आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा तीन महिन्याचे ग्रंथ पठण माताजी परमिता आर्या यांच्या हस्ते तीन महिन्यांचा ग्रंथ पठण करण्यात आले.
त्याच वर्षवास समाप्ती निमित्त सव्वा क्विंटल पुरणपोळीचे भव्य भोजनदान दिनांक 30 /10/ 2023 सायंकाळी 6 ते आगमना पर्यंत लुबीनी बुद्ध विहार मिलिंद नगर मध्ये देण्यात आले यावेळेस हजारो शहरातील व ग्रामीण भागातील बांधवांनी जेवणाचा आस्वाद घेतला जेवणामध्ये पुरणपोळी सह सुरूची भोजनाचा लोकांनी भरभरून आनंद घेतला.यावेळी मातोश्री रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा तुळसाबाई खवसे, मंगलाबाई वानखेडे. रेखा वानखेडे, इंदिरा गवई ,लता बाई गवई,मिना बाई गवई,अमलाबाई वानखेडे,बेबीताई वानखडे,संगिता गवई,कविता नितनवरे, संगिता जंवजाळ,सारिका गवई,कमलाबाई सरदार, संजविनी रामटेके, सूष्मा गायकवाड, अरूना आठवले, प्रियंका गवई ममता वानखडे,आशा गायकवाड,कल्पना वानखेडे,शारदा वानखडे,आशा गवई,आशा वानखडे,दिपा गवई,ऊषा मेश्राम पंचशिल क्लबचे अध्यक्ष प्रफुल्ल मकेश्वर,सचिव बंडूभाऊ आठवले,शैलेश रामटेके,सुमेध सरदार,संजयआठवले
देवाआठवलेसुनिल वानखेडे,सुनिल काळबांडे, अनिलआठवले,सतपाल वरठे, इत्यादि व मिलिंद नगर मधील समस्त उपासक ,उपासक उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)