अतिश वटाणेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड सहकारमहर्षी ,शिक्षणमर्षी लोकनेते माजी आमदार भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार व उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा 2023 जिजाऊ सांस्कृतिक भवन पुसद रोड... Read more
पवन मनवरतालुका प्रतिनिधी यवतमाळ यवतमाळ:नागपूर-तुळजापूर महामार्गावरील मांगुळ (ता. यवतमाळ) येथे जंगलात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांना पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई आर्णी पोलिसांनी... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद:जनजाती सुरक्षा मंच मार्फत डिलिस्टिंग या विषयावर परिसंवाद घेऊन ज्या आदिवासींनी धर्मांतर केले,त्यात कोणी ख्रिश्चन तर कोणी बौद्ध तर कोणी मुस्लिम झाले आहे... Read more
शेख इरफानजिल्हा प्रतिनिधी यवतमाळ दि 22 डिसेंबर 2023 रोजी दिल्ली येथे बंजारा महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे गहूली ते दिल्ली तांडो लदेणी अशी महायात्रा ,कर्मभूमी ते राजभूमी तक , या उक्तीप्... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद दि.६ .पुसद शहरालगत असलेल्या धनकेश्वर ग्रामपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक पाच तारखेला पार पडली. त्याचा निकाल आज दिनांक सहा रोजी जाहीर झाला असून या निवडणु... Read more
विश्वास काळेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी ‘विश्वकर्मा जयंती’ निमित्त ‘पीएम विश्वकर्मा’ योजना सुरू केली, ज्या अंतर्गत पारंपारिक कारागीरआ... Read more
निशांत मनवरशहर प्रतिनिधी, उमरखेड उमरखेड (दि. 5 नोव्हेंबर) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन लॉन टेनिस स्पर्धा दिनांक 2-4 नोव्हेंबर 2023 ला गो.सी. गावंडे महाविद्यालया... Read more
अतिश वटाणेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड श्री गुरुदेवाच्या प्रतिमेची गावातील प्रमुख रस्त्यावरून प्रभातफेरी काढून महोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्र संतानी आपल्या कीर्तनातून अभंगातून समाजाला अध्यात... Read more
अतिश वटाणेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड तालुक्यातील बाळदी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कॅन्डेल मार्च काढण्यात आला. सकल मराठा बांधवांनी लाखोचे अतिशय शांततेने क्रांती मोर्चे काढले परंतु को... Read more
अतिश वटाणेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड वैद्यकिय महाविद्यालय नांदेड येथील अधिष्ठाता यांना हीन वागणूक देणाऱ्या खासदार हेमंत पाटील यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासह विविध मागण्या घेऊन आज दि 30 ऑक... Read more
अतिश वटाणेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड तालुक्यातील आज रोजी ग्रामसभा आयोजित केली होती. त्या सभेला गावातील शंभर पेक्षा अधिक लोकसंख्या उपस्थित होती. त्यामध्ये ग्रामसभेत आवासलस योजनेमधील विशे... Read more
कैलास श्रावणीतालुका प्रतिनिधी पुसद शिलाई मशीन, पिको-फॉल मशीन,साडी चोळी, घरपोच, १० शेळ्या खरेदी, दिवाळीच्या कपड्यांसाठी रोख मदत उत्तम शासनाची एक लाखांची मदतही सुपूर्द यवतमाळ दि.२६- यवतमाळ जिल... Read more
अतिश वटाणेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी शिवसेना पक्षाच्या उमरखेड महागांव तालुका सहसंपर्कप्रमुख या पदावर काम करू शकत नसल्याचे ना.संजय राठोड मार्... Read more
विश्वास काळेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड : उमरखेड तालुक्यातील धानोरा सा येथील बालाजी काळे पाटील यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आले. बालाजी काळे पाटील मागील १३वर्षा पास... Read more
बलिप्रतिपदा दिनी उमरखेड मध्ये साजरा होणार बळीराजा महोत्सव …( समिती कडुन नियोजन रविवारी बैठक संपन्न )
निशांत मनवरशहर प्रतिनिधी,उमरखेड . विश्व महासम्राट बळीराजा यांच्या स्मरनार्थ आजहि शेतकरी हजारो वर्षांपासून ‘ ईडा पिडा टळो , बळीचे राज्य येवो ‘ असे म्हणत बळीराज्याच्या राज्याची प्र... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पंधरावा वित्त आयोग अंतर्गत निधीतून केले नियोजन पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत आसोली येथे १५ व्या वित्त आयोगातून पाणी फिल्टर बसवण्यात आल... Read more
अतिश वटाणेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड शहरातील खंड १ व २ मध्ये अनधिकृत लेआउट पाडून कोणत्याही डिपार्टमेंटची परवानगी न घेता विनापरवानगीने अवैध कार्य सुरू केले आहे. संबंधित अवैध पणे ले आऊट क... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन.महात्मा बसवेश्वर यांचे बद्दल अपशब्द बोलून तैलिक समाजाच्या भावना दुखावणाऱ्या... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद मयत महिलेचे घरकुल गेले चोरीला घरकुल योजनेत भ्रष्टाचार असल्याचा नागरिकांचा आरोपपुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या, हुडी खुर्द तांडा येथे, विधवा महिला घर... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती,दि.१९:-अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी द्वारे घेण्यात येणाऱ्या ग्रामगीता जीवन विकास परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या येथील लोकमान्य विद्... Read more