सुदर्शन मंडलेग्रामीण प्रतिनिधी आळेफाटा आळेफाटा येथील उपबाजारात मंगळवारी (ता .१९) कांद्याच्या ३२ हजार ५०३ पिशव्यांची आवक झाली .एक नंबर कांद्यास दहा किलोला २७१ रुपये बाजारभाव मिळाला अशी माहिती... Read more
एक हायवा एक टिप्पर व जेसीबी सह तीन वाहणे महसूल विभागाच्या ताब्यात गजानन वानोळेग्रामीण प्रतिनिधी किनवट मौजे पांगरी शिवारामध्ये जेसीबीच्या साह्याने गौण खनिजाचे उत्खनन अवैधरीत्या करत असताना दि.... Read more
अमोल सावंततालुका प्रतिनिधी केज दि.22 डिसेंबर मांजरसुबा ते धायगुडा पिंपळा या राष्ट्रीय महामार्गाचे मजबुतीकरण करण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने सिमेंट काँक्रिट करून रस्त्याचे मजबुती... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा स्थानिक हिवरखेड येथील शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या सेंट पॉल अकॅडमी मध्ये आपल्या सांस्कृतिक ठेवा ही जपण्याचे काम करत असल्याच पाहायला मिळाले... Read more
दिनेश आंबेकरतालुका प्रतिनिधी जव्हार जव्हार – मोखाडा तालुक्यातील भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पुढाकाराने शेतकऱ्यांचा दि – २२ डिसेंबर २०२३ ला विविध मागण्यांसाठी जव्हार प्र... Read more
विनोद शर्मातालुका प्रतिनिधि चिमूर चिमूर:-शेगांव (वरोरा)येथून सारंगगड येथे मयतीच्या कार्यक्रमाकरीता जात असतांना वाटेत चिमूर नेरी मार्गावर पोर्ल्टीफार्म जवळ चारचाकी फोरव्हिलर गाडी क्रमांकएम.एच... Read more
सतिश गवई तालुका प्रतिनिधी, उरण उरण: सिडकोच्या ४६१ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना १२.५ टक्के योजनेंतर्गत भूखंडाचे वाटप करण्याच्या अनुषंगाने प्राध्यान्याने जागा उपलब्ध करून देण्यात येईल.असे रायगडचे... Read more
विनोद कांबळेचिफ ब्युरो मुंबईमुंबई : महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात.त्यांना आवश्यक त्या सोयी, सुविधा उ... Read more
जंगल परिसरातुन ट्रॅक्टर द्वारे रेतीची दैनंदिन चोरी विनोद शर्मातालुका प्रतिनिधि चिमूर चिमूर : गुरुवार २१ ला पहाटेच्या 4.30 वाजताच्या सुमारास खडसंगी जवळील नवेगाव (रामदेगी) येथील आकाश सोनटक्के... Read more
सोपान सासवडेग्रामीण प्रतिनिधी अहमदनगर Read more
व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधि अहेरी अहेरी तालुक्यातीलआदिवासी समाज संघटित होणे काळाची गरज.. राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे प्रतिपादन.शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या अहेरीचा दसरा झाल... Read more
विजयकुमार गायकवाडतालुका प्रतिनिधी इंदापूर इंदापूर: विद्या प्रतिष्ठानअनंतराव पवार इंग्लिश मिडीअम स्कूल स्वामी चिंचोली येथील रोटरी इंटरॅक्ट क्लब आयोजित एक मूठ धान्’ या उपक्रमास विद्यार्थ... Read more
मनोज भगतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा होली फेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल मध्ये संत गाडगे महाराज पुण्यतिथी या दिनाच्या औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनी व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविण्याचे आयोजन केले... Read more
दिनेश आंबेकरतालुका प्रतिनिधी जव्हार मोखाडा : दि. 22 डिसेंबर राष्ट्रीय किसान दिनाचे औचित्य साधून मोखाडा तालुक्यात आरोहनतर्फे आज किसान दिन उत्साहात साजरा केला गेला. आदिवासी बांधवांच्या उत्थाना... Read more
फैय्याज इनामदारतालुका प्रतिनिधी जुन्नर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पाणीपट्टी कपात करू नयेअन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटे व जुन्नर त... Read more
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी आम्ही शब्द पाळतोय शासनाने सुद्धा आपला शब्द पाळावा, सेलूत दणदणीत जाहीर सभा; लाखो समाज बांधव सभेस हजर सेलू : दि.22 डिसेंबर रोजी मराठा समाजाच्या आरक्षणा साठी... Read more
व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधि अहेरी अहेरी भामरागड तहसीलमधील तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी आणि त्यांना त्यांच्या जीवनात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक२०/१२/२०२३ ते २०/१२/२०२३... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अकोला व कार्यलयीन संस्था सर्ग विकास समिती अंतर्गत स्थापित पंढरीनाथ जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी ली साखर... Read more
संतोष भरणेग्रामीण प्रतिनिधी इंदापूर. महायुती सरकारच्या दुधाला 5 रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाने दूध उत्पादकांना दिलासा – हर्षवर्धन पाटीलइंदापूर – महायुती सरकारने गाईच्या दुधास... Read more
सुदर्शन मंडलेग्रामीण प्रतिनिधी आळेफाटा आळेफाटा(प्रतिनिधी):घेतलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणास्तव एका बावीस वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा प्रकार आज(शुक्रवारी)दुप... Read more