व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधि अहेरी अहेरी अहेरी तालुक्यातील जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही, तो पर्यंत संप मागे घेणार नाही असे पोस्ट खात्यातील संघटनेचे सचिव प्रणय देवावार यांनी पत्रकात... Read more
अमृत कारंडेतालुका प्रतिनिधी, जामखेड कर्जत जिल्हा अहमदनगर नियोजित एमआयडीसी बाबत आमदार प्रा.राम शिंदे यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने उद्योग मंत्री नामदार श्री उदय सामंत साहेब यांच्या दालना... Read more
संजय भोसले.तालुका प्रतिनिधी , कणकवली. विद्यामंदिर प्राथमिक विभागामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थांना इंग्लिश भाषेचा सखोल अभ्यास होण्यासाठी बालपणा पासून इंग्लिश उच्चारशास्राचा परिचय झाला तरच... Read more
प्रकाश केदारेतालुका प्रतिनिधी पाथरीदि.१२ ऑगस्ट आज तहसील कार्यालय पाथरी येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस महिला यांनी धरणे आंदोलन केले आहे. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी... Read more
अमोल सावंततालुका प्रतिनिधी केज दि .12 डिसेंबर सविस्तर व्रत्त असे की केज तालुक्यातील मौजे नाव्होली येथे, लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्सवात साजरी... Read more
सुरतान पावरातालुका प्रतिनिधी अक्राणी धडगांव राजबर्डी बिलगाव मुक्कामी एस.टी. बस खर्डी बुद्रुक गावाजवळ रस्त्याच्या कडेला उतरून अपघात झाल्याची घटना संध्याकाळी घडली. या अपघातात वाहका सह सात ते आ... Read more
बापू मुळीकतालुका प्रतिनिधी, पुरंदर (सासवड) पुरंदर तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण असून मंगळवारी दि.( 12) केंद्रीय दुष्काळ पथकाने तालुक्यातील शिवरी, तक्रारवाडी, साकुर्डे आणि नाझरे धरणाची... Read more
विजयकुमार गायकवाडतालुका प्रतिनिधी इंदापूर इंदापूर:अतीशय सामान्य कुटुंबातील खडतर प्रवास करत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कात्रज या गावातील दिग्दर्शक लेखक पंकज पांडुरंग यादव यांनी जि... Read more
उल्हास मगरेतालुका प्रतिनिधी तळोदा. तळोदा:राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. इ.स. सन १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्र... Read more
अनंत कराडतालुका प्रतिनिधी पाथर्डी आज बारा डिसेंबर पूर्ण महाराष्ट्रात लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा जयंती पूर्ण महाराष्ट्रात साजरी होत आहे. या निमित्ताने भाजपा जिल्हा उपाध... Read more
अमोल सावंततालुका प्रतिनिधी केज दि.12 डिसेंबर केज तालुक्यातील स्वाभिमानी पञकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राजयोगचे तालुका प्रतिनिधी पञकार श्री चंद्रकांत पाटील यांची भारतीय नरेंद्र मोदी सं... Read more
अतिश वटाणेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड बिरसा क्रांती दल या संघटनेच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी निलेश अन्नपूर्णा लक्ष्मण पिलवंड यांची निवड करण्यात आली आहे. आदिवासीं समाजाच्या समस्या अडचणी सोडव... Read more
अनंत कराडतालुका प्रतिनिधी पाथर्डी आज पाथर्डी शहर नाईक चौकामध्ये लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्ताने नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन व अभिवादन सभा पार पडली यावे... Read more
पंकज चौधरीतालुका प्रतिनिधी रामटेक खिंडसी तलाव रामटेक येथे रविवार, १० डिसेंबर रोजी द्वितीय “ओपन वॉटर स्विमिंग” स्पर्धेचे उद्घाटन रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते व पर्यटक... Read more
पद्माकर धुरंधर ग्रामीण प्रतिनिधी खामगाव बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या पॅरो ओलंपिक क्रीडा स्पर्धा खामगाव येथे 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे विराट मल्टीपर्पज फाउंडेशन नगरपर... Read more
मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी चामोर्शी : प्रेम हा शब्द पूर्ण करण्यासाठी गोकुळातील गौळणीना आपले संपूर्ण अस्तित्व देवांच्या पायावर समर्पित करावे लागले. देवाकडे सुद्धा सर्व गोष्टी आ... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला अमरावती येथे झालेल्या वार्षिक रिजनल मिटिंग मध्ये पातुर येथील एज्युकेशनल कंप्युटर इन्स्टिट्यूट पातुर ला अमरावती विभागातून २०२३ चा “BEST PERFORMANCE AWARD”... Read more
अमोल सावंततालुका प्रतिनीधी दि.12 डिसेंबर सविस्तर व्रत्त असे की केज तालुक्यातील मौजे राजेगांव येथील सकल मराठा बांधव मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या बोरीसावरगांव सभेसाठी सकाळी ठि... Read more
गजानन डाबेरावग्रामीण प्रतिनिधी नांदुरा नांदुरा:-नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदार यांना ११ डिसेंबर रोजी निवेदन सादर करण्यात आले. नांदुरा तालुक्य... Read more
प्रमोद डफळशहर प्रतिनिधी राहुरी राहुरी – दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचा प्रथम वर्धापन व जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगासाठी अंत्योदय रेशन कार्ड व संजय गांधी निराधार योजना अर्ज संकलन... Read more