विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड: बितरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड यांची बदली करण्यासाठी सर्व पक्षीय बंद पुकारण्यात आला आहे .मात्र या बंदला भाजपचा कोणत्याही प्रकारचा पाठिंबा नाही असे मत ढाणकी भाजपा मंडळ अधक्ष्य रोहित वर्मा यांनी सांगितले आहे.बावते अवैध धंदे व अन्य फारणावरुन ढाणकीच्या सर्वपत्तीम नेत्यांनी बिटरगाव पोलीस स्टेशनच्या वाणेदार सुजाता बनसोड मांच्याबदलीसाठी आक्रमक भूमिका घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे यापूर्वीच निवेदनही दिले होते. आता पुन्हा स्मरणपत्र देत १ डिसेंचरला सर्वपक्षीय ढाणकी बंदची हाक या नेत्यानी दिली आहे. त्यामुळे पुन्हा ठाणेदारांच्या बदानीचे प्रकरण ऐरणीवर आले असून असता पोलीस प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहे
बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड यांच्या तात्काळ बदलीसाठी ढाणकी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांना आज स्मरणपत्र दिले. २३ नोव्हेंचर रोजी दिलेल्या निवेदनात १डिसेंबर रोजी ढाणकी बंद ची हाक दिली आहे .या बंदला पाठिंबा नसल्याचे रोहित वर्मा यांनी स्पष्ट केले आहे.