कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद, अहेरी शहरातील खड्डे लवकरच बुजविण्याचे दिले आश्वासन. राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली अहेरी – शहरात सद्या पावसाळ्याची सुरुवात होताच प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला पातूर शहरातील व तालुक्यातील सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात विकासात्मक धोरण ठेवणारे ठाकूर शिवकुमार बायस यांच्या जन्मदिनानिमित्त पातूर येथील शिव भोजनालय कि जे नागरिकांना हे गेल्या कोरोना काळा पासून... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली एटापल्ली : तालुक्यातील बहुचर्चित सुरजागड प्रकल्प मार्गावर नक्षल्यांनी झाड पाडून मार्ग बंद केला आहे. तसेच नक्षली पत्रके सुद्धा टाकली आहेत. दरवर्षी नक्षल २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षल सप्ताह पाळण्या... Read more
मुंबई : महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. सर्व विद्यार्थी चांगल्या मार्क्सने पास झाले. आता त्यांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे 11वी प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक कधी जाहीर होणार याकडे. या व... Read more
सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर हिवरा आश्रम,..विद्यार्जनासारखे पवित्र व आनंददायी सुख नाही. विद्यार्जनामुळे माणसाच्या वैचारीक प्रगल्भतेत वाढ होते. कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी व प्रयत्नाची पराकाष्ठा यामुळे कोणतेही यश सहज प्राप्त करता येते. विद्... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती,दि.२८:-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुनच असलेल्या भद्रावती तालुक्यातील घोसरी जंगल परिसरात पट्टेदार वाघाची दहशत पसरली असून सोमवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान वाघाच्या हल्ल्यात एक गाय ठार झाली... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती,दि.२८:-वरोरा शहरापासून जवळच २ कि.मी.अंतरावर असलेल्या चिनोरा या गावात दुर्लक्षित हेमाडपंथी मंदिरात लोकवर्गणीतून विठ्ठल रूख्माईच्या मूर्तीची स्थापना नुकतीचकरण्यात आली.तसेच या मंदीरावरील कोरीव कामात सं... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती,दि.२८:-राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच दि.२६ जुलै रोजी जाहीर झाला असून येथील लोकमान्य विद्यालयाच्या तीन विद्यार्थीनींनी यश प्राप्त केले आहे.फक्त इयत्ता आठवीच्या विद्या... Read more
सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर दिनांक 26 जुलै 21 ला मौजे उसरण तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने क्रोप शोप प्रकल्पांतर्गत शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले ह्या शेतीशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे ही शेतीशाळा दोन्ही... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा:- दि.२७/०७/२०२१ला महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाची आढावा बैठक स्थानिक विश्रामगृह तेल्हारा येथे घेण्यात आली या वेळी अनेक विषयावर चर्चा करुन आढावा बैठकीत जुनी कार्यकारीणी सर्वानुमते बरखास्त करुन नविन... Read more
गणेश खराटजिल्हा प्रतिनिधी नाशिक नाशिक आडगाव येथील नामवंत असे डॉ वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, ज्या हॉस्पिटलने कोरोना काळात गेल्या दीड ते दोन वर्षापासून कोरोना रुग्णांची अविरत सेवा केली. अशा हॉस्पिटलचे वाहन चालक व आडगाव परिसरातील ॲम्बुलन्स... Read more
अविनाश पोहरे / चिफ ब्युरो, पातूर पातूर येथील ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व आयुर्वेद रुग्णालय कर्मचाऱ्यांचे वेतन सहा महिन्यापासून झाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट आले असून महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रशासनाकडून या बाबीचे कुठलीच दखल घे... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव मेडशी- अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असुन काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.वाकडवाडी रस्त्याला अडरपास देण्यात न आल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.मेडशी गावाल... Read more
जुबेर शेखजिल्हा प्रतिनीधी लातुर लातुर/जगातील २०० राष्ट्रांमध्ये रोटरीचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२मध्ये एकूण ११ जिल्ह्याचा समावेश असून यामध्ये लातूर जिल्ह्याचा समाविष्ट आहे. लातूर शहरांमध्ये एकूण ०६ रोटरी क्लब आहे. यामध्ये रो... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले वारी हनुमान हे तीर्थक्षेत्र अकोला जिल्ह्यात तसेच बुलढाणा जिल्ह्यात पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. श्री, समर्थ रामदास स्वामी यांनी चारशे वर्षांपूर्वी या मं... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील गोदावरीच्याद काठावर जिथे दळणवळणासाठी इंग्रजांच्या काळापासून ते आजपर्यंत कुठलाही रस्ता आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारने बनवला नाही अशा दुर्गम भागातील कान्हेगावच जिल्हा परिषदेच्य... Read more
पवनसिंग तोडावतग्रामीण प्रतिनिधी अंधानेर कन्नड 26 : कन्नड तालुक्यातील बीपखेडा येथील मनसुब लक्ष्मण कवडे या शेतकऱ्यांने कर्जबाजारी पणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी बारा च्या सुमारास घडली.मनसुब कवडे यांच्यावर सरका... Read more
सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर हिवरा आश्रम :गाडगे बाबा आपल्या कीर्तनातून शिक्षणाच महत्व पटवून देतांना सांगत,, बाबहो लेकरांना शिकवा. भले तर कर्ज काढा,, पण लेकरांना शिक्षणापासून वंचीत ठेवू नका..अर्थात स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी आपण आटापिटा क... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव मालेगांव तालुक्यातील मेडशी येथील पोलीस पाटील सौ अनिताताई सुधाकर चोथमल यांची पोलीस पाटील संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असुन त्यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि नियुक्ती पत्र देऊन मा... Read more