अहमदनगर : दिल्ली येथे दीड हजार किलोमीटरच्या सायकल राईडसाठी निघालेल्या नगर येथील सायकलपट्टूचा कंटेनरने धडक दिल्याने अपघात झाला. रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातात सायकल पटू जस्मितसिंह वधवा थोडक्यात बचावले. सायकल पटू चस्मित सिंह यांचे बंधू हरजीत... Read more
नाशिक : सवलतीच्या दरात विविध प्रकारच्या रक्त चाचण्या करण्यासाठी महापालिकेने 2017 मध्ये नियुक्त केलेल्या क्रस्ना लॅब वादाच्या भाेवऱ्यात सापडली असून बिटकाे रूग्णालयात एकाच व्यक्तीचे दाेन भिन्न रक्तगट निदान केल्याचे अहवाल समाेर आले आहेत. यासंदर्भात... Read more
पुणे : कला, संस्कृती, व्यापार आणि शिक्षण क्षेत्रात पुण्याचा जागतिक पातळीवर लौकिक आहे. देश विदेशातील नागरिक पुण्यात येत असल्याने विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावर इंटिग्रेटेड कार्गो टर्मिनल सुरु करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय... Read more
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर खून प्रकरणातील संशयित आफताब आमिन पुनावाला याची सोमवारी नार्को टेस्ट केली जाणार आहे. यासाठी आफताबची शारीरिक चाचणी झाली असून तो फीट असल्याचा सूत्रांनी सांगितले. लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरचा खून करून तिच्या शरीराचे ३५... Read more
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनूसार कायदे संबंधित शब्दांचा देशातील प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद केला जाईल. बार काउंसिल ऑफ इंडियाने देशाचे माजी सरन्यायाधीश एस.एस.बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली कायदा मंत्रालयाच्या मदतीने यासाठी एक स... Read more
नवी दिल्ली : सध्या फुटबॉल वर्ल्डकप सुरू असल्याने जगभरातील तरुणांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. अशीच क्रेझ केरळमधील काही युवकांमध्येही पाहायला मिळत आहे. यावर केरळमधील एका मुस्लिम संघटनेने टीका केली आहे. युवकांमध्ये फिफा विश्वचषकाची क्रेझ, फु... Read more
आखाडा बाळापूर : आखाडा बाळापुर येथे कळमनुरीकडे जाणाऱ्या दुचाकी आणि बसचा अपघात झाला. या अपघातात तरुण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री सात वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद बोलके (रा. कळमनुरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.... Read more
यवतमाळ : आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने दोन सख्ख्या भावांची सुमारे १५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिनेश विठ्ठलराव इंगोले (वय ४३, रा. लाडखेड) असे आरोपीचे न... Read more
सोलापूर : मराठवाड्यासह विदर्भ हे स्वतंत्र राज्य व्हावे, या मागणीसाठी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी सोलापूर येथे माध्यमांशी संवाद साधला. या वेळी सदावर्ते यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यात आली. हे अचानकपणे घडल्याने एकच गोंधळ... Read more
नाशिक : मुख्यमंत्री शिंदे आणि आमच्यावर टीका करताना खरे तर उध्दव ठाकरे आणि त्यांच्या गटाने आत्मपरिक्षण करायला हवे. ठाकरेंना पश्चाताप होत असेल. वेळीच सर्व लक्षात आले असते तर एवढी वाईट वेळ त्यांच्यावर आली नसती. रश्मीताईंना (रश्मी ठाकरे) मुख्यमंत्री... Read more
सय्यद रहीम रजाग्रामीण प्रतिनिधी, उमरखेड उमरखेड – नागपूर रूपाला : येथे जल जीवन मिशन नळ योजनेचा उद्घाटन सोहळा आमदार नामदेव ससाने यांच्या हस्ते संपन्न झाला. नागापूर रूपाला ग्रामपंचायत येथे जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत नीती मंजूर झाला असून सदर... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी, पुसद पुसद : संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन पुसद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या मध्यवर्ती पुतळा स्मारक येथे, प्रज्ञापर्व समिती 2022 च्या वतीने आज दिनांक... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला अकोला : 26 नोव्हेंबर, 1949 आणि 26 जानेवारी, 1950, भारतीय संविधानाच्या इतिहासातील ह्या दोन महत्त्वाच्या तारखा आहेत. 26 नोव्हेंबर,1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता. तर 26 जानेवारी, 1950 रोजी तो लागू करण्यात आ... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला अकोला : २६ नोव्हेंबर ला भारतीय संविधान दिवशी अकोल्यातील तरुणांनी भारतीय संविधान हातात घेऊन “वॉक फॉर संविधान” प्रभातफेरी तरुणाईच्या उत्साहत संपन्न झाली. तसेच २६/११ च्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या पोलीस जव... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ,अकोला पातूर – आस्टूल : दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी ‘संविधान दिन’ साजरा केला जातो. आज आस्टूल येथे संविध... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ,अकोला अकोला : आज २६ नोव्हेंबर २०२२ रोजी तुलंगा बु येथे ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तथा ग्रामीण युवा संघटनेच्या वतीने “भारतीय संविधान गौरव” दिनानिमित्त आयोजित संविधानाबद्दल गावामध्ये जनजागृती मोहीम राबविण्या... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : दि – 26 नोव्हेंबर 2022 रोजी तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी अकोला शाखा पातूर संस्थेचे अध्यक्ष सुगत वाघमारे सचिव विष्णुदास मोंडोकार मार्गदर्शक ॲड. संजय सेंगर, सदस्य राज्य बालहक्क संरक्षण आयोग महार... Read more
भारत जोडो’च्या प्रतिसादाने राष्ट्रवादीला जाग आली ; राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात काढणार शेतकरी दिंडी
मुंबई : महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना व काँग्रेस सुसाट चालले आहेत, आपला राष्ट्रवादी पक्ष तुलनेत पक्ष मागे पडत असून आपल्या कार्यकर्त्यांना काही कार्यक्रम दिला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन तीन महिन्यात होतील. त्यामुळे काही... Read more
नाशिक : लव्ह जिहाद आणि धर्मांतरणविरोध कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने येत्या सोमवारी (दि.२८) सकाळी १० वाजता नाशिकमध्ये हिंदू मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बी. डी. भालेकर मैदान येथून या... Read more
राहू : दौंडच्या पश्चिम पट्ट्यातील राहू बेट परिसरामध्ये सध्या ऊस तोडणीला वेग आला असल्याचे चित्र आहे. श्रीनाथ म्हस्कोबा, व्यंकटेश कृपा, दौंड शुगर, अनुराग शुगर या चार खासगी साखर कारखान्यांच्या माध्यमातून सध्या ऊस तोडणी सुरू आहे. कारखान्याकडून लवकर... Read more