संतोष तडवी
ग्रामीण प्रतिनिधी तळोदा
तळोदा : आदिवासींना स्वतंत्र धर्म कोड दया असे विविध संघटनेचा माध्यमातून तळोदा तहसीलदार यांचा मार्फत माननीय राष्ट्रपती द्रौपदीमुर्मु यांना देण्यात आले आदिवासीं हा समाज हिंदू नाहीत नाही अन्य धर्मात मोडतो त्यांची रुढी परंपरा वेगळी असून आदिवासीं हा निसर्गाला मानून चालनारा निसर्ग पूजक असून भारतीय ट्रायबल टायगर सेना यांचा वतीने तसेच जय आदिवासीं युवा शक्ती, व बिरसा फाइटरर्स या संघटनेचा माध्यमातून एका निवेदनाद्वारे राष्ट्रपती यांना देण्यात आले यावेळी उपस्थित कार्यकर्ते जितेंद्र पावरा, मंगलसिंग पाडवी, सुभाष वसावे, किरसिंग पावरा, अंकुश पावरा, दिलीप पावरा, अमृतसिंग पावरा, विक्रम वळवी भरत पावरा ,या सह इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहून निवेदन देण्यात आले