चंचल पितांबरवालेशहर प्रतिनिधी,अकोट अकोला : गेज परिवर्तनासाठी पाच वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेली अकोला ते अकोट लोह मार्गावरील पॅसेंजर गाडी अखेर बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी पुन्हा सुरु झाली. या मार्गावरून आता रेल्वे धावू लागल्यामुळे अकोट परिसरातील न... Read more
मुंबई : समविचारी लोक एकत्र येऊन समोरच्या पक्षाचा पराभव करून मतांची विभागणी होऊ नये म्हणून तयारी करत आहेत. परंतु यासाठी एका बाजूने तयारी चालत नाही तर दोन्ही बाजूंनी तयारी हवी. याअगोदरही आम्ही आठवले, गवई, कवाडे यांच्या पक्षांशी चर्चा केली आहे. त्य... Read more
अकोला : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव धडक मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी २३ नाेव्हेंबरला गांधी चौकातील चौपाटी आणि जैन मंदिर परिसरात अतिक्रमण हटवताना लघु व्यावसायिकांनी अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचाऱ्यांसोबत झोंबा-झोंबी केली. त्यामुळे मोहीमेदरम्या... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी, पुसद पुसद : भगवान श्री सत्यसाई बाबा सेवा पुसदची मांडवा स्मशानभूमीला भेट भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या ९७ व्या जयंती निमित्त भगवान श्री सत्यसाई बाबा सेवा समिती पुसद यांच्या वतीने पुसद तालुक्यातील मांडवा येथे दि .२... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर – दि : 24 /11/2022 रोजी शिर्ला येथे उमेद अभियान साई महिला ग्राम संघ बोर्डाचे उदघाट्न जिल्हाधिकारी मा. निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमा मध्ये सहभागी DRD चे अधिकारी DM मा.काकड सर, गजानन महल्... Read more
नाशिक : इलाॅजिकल विनाेदाने, अंगविक्षेपाने आणि एकच गाेष्ट पुन्हा-पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने सांगताना रसिकांना हसू जरी येत असले तरी एकांकिकेचा ताणलेला दुसरा अंक आपण बघत आहे याचे भान रसिकांना हाेते आणि त्यामुळे नाटकाने मजा जरी आणली असली तरी नाट्यसे... Read more
नाशिक : बुधवारी वेळ रात्री १० वाजून ३५ मिनिटाची…अचानक समोरच्या लाकडी वखारीतून एका बिबट्या बाहेर पडतांना दिसून आला आणि त्याच क्षणी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता घरात आज्जी सोबत एकटाच असलेला १४ वर्षीय धाडसी मोहम्मद आरिज काझी यांनी लगेचच आपल्या घ... Read more
औरंगाबाद : भरधाव ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तिघेजण ठार झाल्याची घटना आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसी येथे घडली. येथील एनआरबी बेअरिंग कंपनीच्या समोरील चौकात हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील दोन बहिणी व एका भावाचा जागीच मृत्यू... Read more
नागपूर : कथित सोशल मीडिया विश्लेषक महाठग अजित पारसेला अटक होत नसल्याने नागपूर पोलिस वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. पारसेबद्दलच इतका दयाळूपणा का दाखविण्यात येत आहे, असे प्रश्न त्याच्या अटकेवरून उपस्थित होते होते. गुरूवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमा... Read more
पुणे : कामाकरिता एका महिलेने साेन्याचे दागिन्यांवर कर्ज घेतले. परंतु ते कर्ज फेडण्याकरिता तिला पैशाची गरज असल्याने तिने एका खाजगी सावकाराकडून पाच टक्के व्याजाने 25 लाख रुपये प्रती सव्वा लाख रुपये महिना व्याजाने सहा महिने बोलीवर घेतले. त्याची ठरा... Read more
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यांमध्ये आगामी काळात सण उत्सव नसल्यामुळे क्राइम कंट्रोल वर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी गुरुवारी (24 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत दिली. येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात त्यांनी पत्रकार पर... Read more
बोरगाव : पिंपळसोंडमधील तातापाणी बघण्यासाठी सुरतहून आलेल्या विद्यार्थ्याचा दीड हजार फूट खोल साखळचोंड धबधब्यावरून पडून मृत्यू झाला. सुरत येथील टेक्नॉलॉजी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकणारा तक्षिल प्रजापती (१८) १०-१२ मित्रांसमवेत पिंपळसोंड येथील... Read more
सातारा : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद कोंडे-देशमुख यांच्यावर मंगळवारी दुपारी भादे (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील मोर्वे-वाघोशी खिंडीत दोन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला. बचावासाठी कोंडे यांच्या सुरक्षा रक्षकाने... Read more
नांदेड : नांदेड शहरात दोन घटनांत सोमवारी दोन तरुणांचा खून झाला. स्वप्निल नागेश्वर (३०) व शेख मोईन शेख इक्बाल (२२) अशी मृतांची नावे आहेत. वसंतनगर येथील रहिवासी स्वप्निल शेषराव नागेश्वर यास २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आठ ते दहा आरो... Read more
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे पाच प्रवर्गातील निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले, दरम्यान खुल्या प्रवर्गातील दुसऱ्या फेरीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे १३ हजार ५१२ मता... Read more
पुणे : दुबई, कॅनडा अशा परदेशातील वेगवेगळया कंपनीत चांगल्या प्रकारची नाेकरी लावून देताे असे अमिष दाखवून 15 जणांची एकूण 32 लाख 62 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार आराेपींवर पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्... Read more
पुणे : पुण्यातील एका पेटिंग शिकवणाऱ्या शिक्षकाने त्याच्या स्टुडिओत पेटिंग शिकण्यासाठी आलेल्या 16 वर्षीय मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पिडित मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पो... Read more
शिर्डी : महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. सांगली तालुक्यातील गावांचा प्रश्न पाणी टंचाईचा होता,आता तेथील पाणी टंचाई दुर झाली आहे. कर्नाटक- महाराष्ट्राच्या राज्यपालांची एकत्रितल बैठक झाली असून उभय राज्यांतील सीमावाद समोपचाराने सोडवू अ... Read more
पुणे : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकारच्या बेजबाबदार भूमिकेबाबत, केंद्राने हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी पुणे येथे व्यक्त केले आहे. महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमा प्र... Read more
अकोला : जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज ‘महारेशीम अभियान-2023 कार्यक्रम’ या रथास हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. या रथाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यापक जनजागृतीमुळे अकोला जिल्ह्यात रेशीम उद्योगाला चालना देण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकाऱ्... Read more