रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड गेल्या पाच तारखेपासून गावात देवीभागवत कीर्तने व वीवीध कार्यक्रमाने भक्तीरसात डूबलेले गाव हिवरखेड गावात पौरानीक ईतीहास लाभलेले गावाचे आराध्य दैवत माता भवानी यांचे मंदीराचा जीर्णोद्वार तसेच मंदीरातील पुर्ववत जागेवर भवानी माता मूर्ती स्थापना आसरा, स्थापना नंदी, स्थापना आज मोठ्या ऊत्साहाने व पौरोहीताच्या व यजमानाच्या हस्ते पुजा हवन करुन महंत कृष्णानंद भारती ह्याच्या हस्ते सपन्न होवून कलशारोहण झाले गेल्या दोन दिवसापासून तर स्थापने पर्यत दोनशे ऐक यजमानानी या यज्ञ हवन सोहळ्यात भाग घेतला तर देवीभागवतापासून तर कलशा रोहनापर्यत दोन्ही सांज श्रवनार्थी सहीत वारकर्याना भोजनाची व्यवस्था केली होती यावेळी कलशावर व मंदिरावर ड्रौन द्वारे पुष्पवर्षाव करन्यात आला त्यानंतर मातेचे पुजन होऊन वीधीवत स्थापना करन्यात आली यानंतर आरती होवुन माता भगीनी व पंचक्रोशीतील तसेच गावच्या लेकीबाळी जावाई पाहुन्या सहीत वीस हजाराचे वर लोकानी सकाळी बारा ते राञी आठ पर्यत लाईनीत लागुन महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे ड्रोन द्वारे चीञन करन्यात आले माता भगीनी या ऐतीहासीक सोहळ्यात गोंधळ मातेचे गितावर नाचत, गीत गात भवानी मातेचा गजर करत होत्या तर गावकर्याचे ईतीहासात हा ईतका मोठा कार्यक्रम प्रथमच झाल्याचे स्मरनात राहील असे गावकरी चर्चा करत होते तर मराठा नगर मधील युवकाचा व गावातील सेवेला महत्व देनारे सेवकाच्या सेवेला खरोखर कौतुक करावे तेवढे कमीच वाटते
गावकर्यानी सेवेला महत्व देत मातेच्या अगाध प्रेमाची लिला व सगळ्यागावकर्याच्या श्रद्येने व ऊत्साहाने वरील माता भवानीचा माता मंदीराचा जीर्णोद्वार मूर्तीस्थापना कलशारोहन ऊत्साहात पार पडला असून माता भवानी सगळ्याना सूखी ठेवो अशी सर्वाकडुन भवानी मातेला दंडवत.