संजय भोसले
तालुका प्रतिनिधी , कणकवली
शुक्रवारी15 -12- 2023 रोजी तळेरे आदर्श व्यापारी संघटनाची सर्वसाधारण सभा पार पडली.
या सभमध्ये नवीन कार्यकारणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी प्रवीण अर्जुन वरूणकर, सेक्रेटरीपदी आदित्य पंढरीनाथ महाडिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या सभेला तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर उपस्थित होते.त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मीटिंग पार पाडली.
तळेरे आदर्श व्यापारी संटनेची
नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे-
अध्यक्ष -प्रविण वरुणकर
उपाध्यक्ष- चंद्रशेखर डंबे,संतोष कदम,सेक्रेटरी -आदित्य माडिक
सहसेक्रेटरी- अभय भांबुरे, खजिनदार- श्रीधर कल्याणकर आणि अमोल सोरप
सल्लागार – हनुमंत तळेकर, राजेंद्र पिसे, राजू जठार, स्वप्नील कल्याणकर, उमेश कदम,सदस्य- सुयोग महाडिक, सागर डंबे, निलेश तळेकर, योगेश मुद्राळे, विनय पटेल, सुरज बिद्रे, सचिन पिसे, नामदेव वाडेकर, पप्या पेडणेकर व राजा पाटील
आदी कार्यकारिणी निवडण्यात आली आहेत. सर्व नवनियुक्त कार्यकारणीचे उपस्थित व्यापारी बधूंकडून अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.









