पिंपरी : बनावट ईमेलद्वारे कंपनीला परदेशातील कंपनीचे बँक खाते बदलले असल्याचे सांगून 37 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 17 ते 29 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बाणेर येथे घडली. सुनील भाऊ एरणकर (35, रा. बाणेर, पुणे) यांनी बुधवारी (दि. 30) हिं... Read more
नागपूर : एकीकडे उपराजधानीत सातत्याने कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचा मोठा ताण पोलिस यंत्रणेवर असतो. मात्र, अलिकडे मोकाट कुत्र्यांची देखील माहिती ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आली आहे. मोकाट कुत्र्यांचे प्रकरण मध्यंतरी न्यायालयात गेले. उच्च न्याया... Read more
पुणे : शहरामध्ये डासांपासून पसरणारा ‘झिका’ विषाणू चा रुग्ण आढळला आहे. बावधन येथील ६२ वर्षीय व्यक्तीस झिकाची लागण झाली होती. सध्या हा रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून कोणतेही लक्षणे नाहीत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून पुणे शहर तसेच बावधन परिसरा... Read more
नाशिक : नातेवाईकाच्या मुलीस काहितरी केल्याच्या संशयातून कुऱ्हाडीने इंदुबाई शंकर नाईकवाडे या सत्तर वर्षीय वृद्धेला जीवे ठार मारल्याप्रकरणी रायते ता. येवला येथील कृष्णा अशोक वाघ ऊर्फ दाद्या यास निफाडचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. डी दिग्रसक... Read more
धुळे : मालेगाव कडून साक्रीकडे येणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडाच्या बसला झालेल्या अपघातात 13 जण जखमी झाल्याची घटना आज घडली आहे. शाळेच्या बसमध्ये हे वऱ्हाड साक्रीत येत असताना भडगाव बारी मध्ये ही बस उलटून हा अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह एका बालिकेच... Read more
अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ४६,००० पीक विमाधारक शेतकऱ्यांपैकीं काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तुटपुंजी रक्कम जमा झाली. काही शेतकरी विम्यापासून वंचित असल्याने सरसकट पीक विमा मंजूर करावा या मागणीसाठी शिवसेनेच्या प्रकाश मारोटकर यांनी आक्... Read more
औरंगाबाद : सुमारे ४० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या वंदे मातरम सभागृहाचे उद्घाटन डिसेंबरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वेळ घेण्याचे प्रयत्न होत आहेत. या सोहळ्याला राजकीय रंग देण्यास... Read more
जळगाव : जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यातील आठ अवैध सावकारांनी पंधरा शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रतिमहिना ३ टक्के व त्यापेक्षा अधिक व्याजाने पैसे दिले. त्याची परतफेड करू न शकल्याने तब्बल ३८ हे. ३७.५८८ आर जमीन दस्त नोंदवून बळकावली होती. शेतकऱ्यांनी ब... Read more
कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन कोकण संपर्क दौऱ्याची सुरुवात केली. लवकरच पश्चिम महाराष्ट्र संपर्क दौरा करणार असल्याचे सांगून मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढ... Read more
मुंबई : राज्यातील २६ ठिकाणी गोवरचा संसर्ग आढळून आला असून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि महानगरपालिकेच्या यंत्रणांकडून सर्व्हेक्षण आणि तपासणी करण्यात येत आहे. गोवरची लक्षणे असल्यास संबंधित बालकांची, मुलांची माहिती तत्काळ आरोग्य विभागास दिली जावी... Read more
औरंगाबाद : दै. भास्कर समूहाचे चेअरमन स्व. रमेशचंद्र अग्रवाल यांच्या स्मरणार्थ बुधवारी राज्यात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात विविध केंद्रांवर सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत ११२० बॅगा रक्त संकलित करण्यात आले. रमेशजींच्या सेवाकार्याचा वारसा... Read more
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध समीक्षक तथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (७५) यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, क... Read more
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळला. सध्या मलिक हे न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. न्या. राहुल रोकडे यांच्या पीठासम... Read more
जळगाव : फ्रान्स, म्यानमारमधील भारतीय वंशजाच्या लोकांची जागतिक संस्था असलेल्या ‘गोपियो’ संघटनेतर्फे शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम व भारतीय संस्कृती या विषयावर स्पर्धा घेण्यात आल्या. यात कासोदा येथील मूळ रहिवासी असलेल्या व म्यानमारमध्ये १२ वीचे शिक्षण... Read more
जळगाव : जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील भाजप कार्यकर्त्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून गटबाजी उफाळून आली आहे. प्रा.शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक, तर माजी लोकनियुक्त सरपंच भाविनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुसरे पॅनल अशी लढत रंगणा... Read more
जळगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपाठाेपाठ आता जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. आमदार एकनाथ खडसेंच्या विराेधात गेलेला दुसऱ्या गटावर अंतर्गत अविश्वासाचे वातावरण असल्याने ही धगधग... Read more
नाशिक : भगवतगीतेमध्ये सांगितले आहे, जीवनात यशस्वी होण्यासाठी उत्साह व धैर्य वाढले पाहिजे. संकटात न डगमगता आपले काम करीत जावे. हे धैर्य आणि सामर्थ्य प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी समर्थपणे पेलले. संस्थेच्या विविध जबाबदाऱ्या उत्साहात पार पाडल्या... Read more
नाशिक : खंडेराव टेकडी येथे चंपाषष्ठी यात्राेत्सवानिमित्त बुधवारी (दि.३०) कुस्त्यांची दंगल झाली. यात घोटीच्या तुषार घारेने भगूरच्या सिद्धेश गायकवाड या पहिलवानाला चितपट करत तुल्यबळ लढतीत विजय मिळविला. भगूर, साकुर, सिन्नर, पिंपळगाव खांब, नगर, अकोला... Read more
नगर : कोर्ट यार्ड इमारतीमधील पाच गाळे महापालिकेने कराच्या थकबाकी पोटी सील केले आहेत. मनपाच्या सावेडी प्रभाग कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली. एका गाळ्याची थकबाकी भरल्याने त्यावरील कारवाई टळली.मालमत्ताधारक टी. आर. थोलार यांच्या कोर्ट यार्ड या... Read more
नगर : केंद्र सरकारच्या निर्णयानुसार शहरात सुरू असलेल्या विकास कामांच्या खर्चावर १२ ऐवजी १८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे महापालिकेने सध्या सुरू असलेल्या व पुढील प्रस्तावित असलेल्या कामांच्या अंदाजपत्रकात वाढीव तरतूद... Read more