नगर : दफनभूमीसाठी तब्बल ३२ कोटी रुपयांना जागा खरेदी करून त्यावर आरक्षण प्रास्तावित करण्याच्या नगररचना विभागाच्या प्रस्तावाला महासभेत मंजुरी देण्यात आल्यानंतर मनपा सत्ताधारी व प्रशासनावर टीकेची जोड कुठली आहे. शिवसेना ठाकरे व शिंदे गट, राष्ट्रवादी... Read more
अकोले : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहमदनगर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित, अकोले औद्य... Read more
पाथर्डी : बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचा विदयार्थी विशाल चेमटे याची स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे होणाऱ्या आखिल भारतीय पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉलीबॉल स्पर्धेसाठी व तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथ... Read more
नगर : चर्मकार विकास संघाच्या वतीने संत गुरु रविदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. चर्मकार विकास संघाच्या सावेडी येथील कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमेस चर्म... Read more
कोपरगांव : इंटर इंजिनिअरींग डीप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस् असोसिएशन (आयईडीएसएसए), महाराष्ट्र राज्य प्रायोजीत ई एक झोन विभागीय सामन्यांमध्ये संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या फुटबाॅल संघांने प्रतिस्पर्धी संघांवर दणदणीत विजय मिळवुन वर्चस्व सिध्द के... Read more
नगर : भारतात दरवर्षी १ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान जागतिक एडस सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहात एड्स विषयी समज-गैरसमज, त्यामुळे समाजात वावरताना लागणारा कलंक, एड्स बाधित व्यक्तींसोबत केला जाणारा भेदभाव, एड्स सोबत जीवन जगणाऱ्या व्यक्तींचे हक्क... Read more
औरंगाबाद : भास्कर समूहाचे चेअरमन स्व. रमेशचंद्र अग्रवाल यांचा 78 वा जन्मदिन बुधवारी (30 नोव्हेंबर) प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने रमेश अँड शारदा अग्रवाल फाउंडेशनच्या वतीने शहरात सहा ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले... Read more
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बॅंक (पीएमसी) ठेवीदारांची याचिका फेटाळली आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने पैसे काढण्यासंबंधी खातेधारकांवर घातलेल्या निर्बंधांना याचिकेतून आव्हान देण्यात आले होते. याचिकाकर्त्यांब... Read more
चंचल पितांबरवालेशहर प्रतिनिधी,अकोट अकोट : पो. स्टे. आकोट ग्रामीण हद्दीतील वडाळी सटवाई येथील गट क्रमांक ११७ मधील प्लॉटवर टिनपत्र्यांच्या झोपड्या बनवून तेथे कुंटनखाना चालविला जात असल्याची माहिती पोलीस स्टेशन अकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन देश... Read more
पुणे : जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामपंचायतींच्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून ऑक्टोबर 2020 मध्ये वाल्हे (ता. पुरंदर) प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेली रुग्णवाहिका गेल्या 16 महिन्यांपासून नादुरुस्त आहे. ही रुग्णवाहिका खरेदीसाठी वाल्हे ग्रामपं... Read more
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमध्ये माध्यान्ह भोजनातील शोलय पोषण आहारातील खिचडीमधून चक्क विद्यार्थ्यांच्या ताटात अळ्या आढळल्या आहेत, अशी तक्रार मनपाच्या काही शाळेच्या मुख्याध्यापकांनी केली आहे. मात्र, शालेय पोषण आहार पुरविणार्या संस्थेब... Read more
औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील हतनूर येथील जिल्हा परिषद शाळेला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेंकर यांनी अचानक भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी शाळेच्या एकूणच परिस्थितीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याबाबत त्यांची ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाली होती.... Read more
नागपूर : नागपूरच्या मेडिकल कॉलेज अर्थात शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात सिनियरकडून ज्युनियर विद्यार्थ्याची रॅगिंग केल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. या रॅगिंग प्रकरणी सहा सिनियर वैद्यकीय विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे... Read more
रायगड : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाविषयी पनवेल महापालिकाचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी आक्षेपार्ह विधान केले. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कळंबोली पोलिसांनी आज (दि.३०) अटक केली... Read more
पुणे : प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक लंम्पी रोगामुळे बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली होती. परंतु, आता रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने संबंधित तालुक्यातील पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडील अभिप्राय प्राप्त झाल्या... Read more
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वारंवार होणाऱ्या अवमानाबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. मी रडणारा नाही तर लढणारा कार्यकर्ता आहे. मी हतबल झालेलो नाही, हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, आता लढणारच नाही, त... Read more
सांगली : विटा पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरीचा छडा लावून एकूण तीन लाख ७ हजार रुपयांच्या मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत केला आहे. ९४ ग्रॅम सोन्याचे आणि २५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने संबंधितांना परत केल्याची माहिती विट्याचे पोलीस न... Read more
सांगली : साखर निर्यातीसाठी खुला परवाना करण्याची मागणी करणारे साखर कारखानदार व ऊस दरासाठी संघर्ष करण्याचे आंदोलन करत असलेले अनेक नेते खोटे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी केली आहे. त्याचप्रमाणे चा... Read more
पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरातून कोरोना काळापूर्वी सुरू असलेली पीएमपीची बस सेवा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पीएमपीच्या गाड्या आता रेल्वे स्थानकातील लेन नंबर 4 मधून धावतील आणि रेल्वे प्रवाशांना सेवा पुरवतील. पीएमपीच्या तत्कालीन अ... Read more
नाशिक : राज्यात शेतकरी, कामगार अन् विविध क्षेत्रांतील घटकांचे प्रश्न ऐरणीवर आहेत. नागपूरच्या अधिवेशनात या प्रश्नाकडे लक्ष वेधून सरकारला ते मार्गी लावण्यासाठी लवकरच मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीची बैठक घेण्यात येईल.... Read more