सीआरपीएफ ३७ बटालियन द्वारे नागरी कृती कार्यक्रम व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधि अहेरी अहेरी तालुक्यातील कोठी या अत्यंत नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात दिनांक १४ डिसेंबर रोजी परिसरातील गरजू ,आद... Read more
संतोष भरणेग्रामीण प्रतिनिधी इंदापूर इंदापूर- प्रतिनिधी दि.15/12/23राज्यामध्ये सुमारे 2 लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत.अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या संदर्भात महायुती सरकार... Read more
प्रकाश केदारेतालुका प्रतिनिधी पाथरीदि.१४ डिसेंबर विविध मागण्यासाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालय पाथरी येथे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या आहारावर... Read more
वसंता पोटफोडे.शहर प्रतिनिधी राळेगाव. तालुक्यांती संगम (में ) येथील संकेत ज्ञानेश्वर थुटुरकार (24) या युवा शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली. नापिकी कर्जबाजारी... Read more
गजानन डाबेरावग्रामीण प्रतिनिधी नांदुरा नांदुरा :- नांदुरा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी. एन. ई १३६ नांदुरा तालुका ग्रामसेवक युनियन तालुकाध्यक्ष प्रदीप शिंदे यांच्यासह ग... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव वाशिम जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी पशुधनाचे वंधत्व निवारण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.दूध उत्पादन वाढविण्यासाठी तसेच भाकड जनावरांची संख्या कमी... Read more
अमोल सावंततालुका प्रतिनीधी केज दि.14 डिसेंबर सविस्तर व्रत्त असे केज,मस्साजोग,केळगांव,आरणगांव,काळेगांव घाट या मार्गे बस सेवा सुरू दि.14 डिसेंबर पासुन करण्यात आली आहे .नेहमीच समाज कार्यामध्ये... Read more
अनिल वेटेग्रामीण प्रतिनिधी केळापूर पांढरकवडा :- यवतमाळ जिल्हा पांढरकवडा तालुका ग्रामसेवक कर्मचारी यांच्या वतीने १४डिसेंबर२०२३ रोजी पासुन संप स्वीकारण्यात आला आहे.जुनी पेन्शन साठी राज्य सरकार... Read more
कैलास शेंडेग्रामीण प्रतिनिधी बोरद बोरद: तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील खेडो- पाड्यातील मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांनिमित्त भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानु... Read more
अतिश वटाणेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड ८ डिसेंबर २०२३ रोजी गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मा.राम देवसरकर यांनी महा... Read more
उल्हास मगरेतालुका प्रतिनिधी,तळोदा तळोदा: तळोदा तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात अवकाळीने मुख्यतः केळी, पपई, कापुस, कांदे ई. पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने सर्व शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असु... Read more
संतोष भरणे.ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर. भारताचे माजी कृषिमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री हरणेश्वर विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शन... Read more
शिरजगावं केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन मनोज गवईतालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे चांदुर रेल्वे :आजचे युग हे स्पर्धेचे आहे. स्पर्धेच्या काळात शाळा, शिकवणी, मनोरंजनसह खेळ सुध्दा आवश्यक आहे.... Read more
मनोज गवईतालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे चांदुर रेल्वे: कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी,यासह इतर मागणीसाठी राज्य सरकारी-निमसरकारी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्... Read more
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : दि १४ डिसेंबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अप्लिकेशन्सच्या प्रगती, प्रसार आणि संवर्धनासाठी समाजातील विविध समस्या आणि विकासात्मक कामांसाठी व विज्ञान... Read more
संदीप टूलेतालुका प्रतिनिधी दौंड दौंड तालुक्यातील शेतकरी बांधवांना आपला शेतमाल बाजारपेठे पर्यंत पोहोचविण्यासाठी दर्जेदार रस्ते मिळावेत, नागरिकांचे दळणवळण सोयीस्कर व्हावे या उद्देशाने दौंड ताल... Read more
अमोल सावंततालुका प्रतिनिधी केज दि. 14 डिसेंबर सविस्तर व्रत्त असे की केज तालुक्यातील नांदुर घाट येथे जीवन प्रगती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातदि.१४ डिसेंबर २०२३ रोजी केज तालुका विधी सेव... Read more
अमोल सावंततालुका प्रतिनिधी केज दि.14 डिसेंबर सविस्तर व्रत्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी केंद्र लव्हुरी या शाळेत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची जयंती साजरी करण्यात आली.दिनांक १२... Read more
प्रकाश केदारेतालुका प्रतिनिधी पाथरीदि. १४ डिसेंबर पाथरी मध्ये दि.१६ डिसेंबर २०२३ पासून तहसील कार्यालय पाथरी येथे महाराष्ट्र ब्राह्मण समाजाच्या वतीने प्रकाश केदारे हे अन्न त्या उपोषणास बसणार... Read more
प्रकाश नाईक तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा अक्कलकुवा :- महामहिम राष्ट्रपती यांनी १९५० रोजी अनुसूचित क्षेत्रातील गावांची यादी घोषित केली.या यादीतील मूळ अनुसूचित क्षेत्रात येणारी ५,७४६ गावांपैकी १... Read more