विद्यापीठाने विकसित केलेला रसवंतीसाठीचा फुले 15012 हा वाण वापरावा- कुलगुरू डॉ. शरद गडाख प्रमोद डफळजिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर राहुरी विद्यापीठ : बियाणे विभागाचे बियाणे विक्री केंद्रात बियाणे व्यतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्य, जैविक खते, विविध फळझाडा... Read more
दिपक केसराळीकरतालुका प्रतिनिधी बिलोली बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. याकरिता तेथील भिक्खू संघ गेल्या 20 दिवसापासून उपोषणास बसले आहेत.परंतु अद्याप पर्यंत केंद्र शासनाने व बिहार शासनाने याबाबत कुठ... Read more
संतोष पोटपिल्लेवारतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी:- यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ र. न. २३५ तर्फे जिल्हाध्यक्ष मा.राजुदास जाधव यांनी केलेल्या आव्हानाला साद देत घाटंजी तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने १५ मार्च २०२४ संचमान्यतेचा शासन निर्ण... Read more
मारोती बारसागडेजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली :-पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद केंद्र शाळा कुनघाडा रै येथील मुख्याध्यापिका गीता शेंडे यांचे स्थानांतरण झाल्यामुळे त्यानिमित्त स्थानिक केंद्र शाळेत निरोप समारंभ व अभिष्टचिंत... Read more
देवलाल आकोदेतालुका प्रतिनिधी भोकरदन राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.शालेय शिक्षण मंत्री ना.श्री.दादा भुसे यांनी विधानसभेत ही घोषणा केली.या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना... Read more
रवि राठोडग्रामीण प्रतिनिधी वाकान. महागांव : तालुक्यातील इजनी ते हिवरा (सं) येथील मुख्यमंत्री सडक योजनेचे काम अतीशय संत गतीने सुरू असल्याने येत्या शुक्रवारी दिनांक २१/०३/२०२५ रोजी येथील नागरिकांनी हिवरा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा लेखी... Read more
नरेन्द्र राऊततालुका प्रतिनिधि आर्णी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री कुमार चींता साहेब यांनी यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान व निर्देश दिली आहे की नागपूर ईथे घडलेल्या घटनेची पडसाद यवतमाळ जिल्ह्यात घडू नये यांची दक्षता मनून जनतेला... Read more
रवि राठोडग्रामीण प्रतिनिधी वाकान. महागांव : तालुक्यातील सेवादास नगर,वडद येथील शंकर नंदु पवार वय वर्षे (४६) यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतात जाऊन विषाचा घोट घेतला.त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.हि घटना १० मार्चला सकाळी तालुक्यातील सेवादास न... Read more
आनंद कुरुडवाडेसर्कल प्रतिनिधी रामतीर्थ बिलोली तालुक्यातील खतगाव येथील कौल करणाऱ्या शेतकऱ्याचे एक हेक्टर मधील तंबाखू उत्पादन केलेल्या भट्टीला १७ मार्च रोजी सकाळी आग लागून जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.रामतीर्थ परिसरासह खतगाव, मिनकी, मुत... Read more
स्वरूप गिरमकरतालुका प्रतिनिधी शिरूर. शिरूर : उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकजण त्वचेची आणि त्याचबरोबर शरीराची काळजी घेण्यास सुरूवात करतात. पण या कडक उन्हाळ्यात त्वचेबरोबर केसांचीही काळजी घ्यावी लागते. उन्हाच्या तीव्रतेमुळे केसांवरही वाईट परिणाम हो... Read more
प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठलराव लहाने यांच्या हस्ते होणार वितरण महेंद्र गोदामग्रामीण प्रतिनिधी घाटनांदुर अंबाजोगाई घाटनांदुर मातीतल्या माणसा कडून मातीतल्या माणसासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी प्रति वर... Read more
राहुल दुगावकर,बिलोली तालुका प्रतिनिधी बिलोली हे शहर तेलंगणा राज्याला लागून असून राज्य महामार्गावर हा तालुका असल्याने याला अधिक महत्त्व प्राप्त होते. तालुक्यात जवळपास अनेक गावांचा समावेश असून एखादी दुर्घटना घडल्यास रूग्णांना बिलोलीपासून दीड तासाच... Read more
त्रिफुल ढेवलेतालुका प्रतिनिधि मोर्शी मोर्शी : मोर्शी तालुक्यातील चारघळ प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी जलसंपदा कार्यालयावर धडक दिली. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त समितीचे मनोज तायडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.प्रकल्पग्रस्तांनी खोपडा गावाती... Read more
पंकज जयस्वालग्रामीण प्रतिनिधी माहुर सिंदखेड – मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला दोन मार्चपासून सुरुवात झाली असून मुस्लिम बांधवांच्या या पवित्र महिन्यामध्ये मुस्लिम बांधवाकडून अल्लाह साठी रोजा ठेवून पाच वेळा नमाजाचे पठाण करणे व दिव... Read more
कैलास श्रावणेजिल्हा प्रतिनिधी यवतमाळ एकता वेल्फेअर मल्टीपर्पज सोसायटी उद्घाटन तथा इफ्तार पार्टी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न पुसद – कोणत्याही समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय उपाय नाही, मुस्लिम समाजाच्या विकासाकरिता मी आणि माझा... Read more
आनंद मनवरजिल्हा प्रतिनिधी रायगड पाली – सुधागड मराठा समाज या संस्थेचे चा वतीने इयत्ता 10 वी 12 ते पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करिअर चा वेगवेगळ्या वाटा समजुन घेण्यासाठी रविवार दिनांक 23 मार्च 2025... Read more
मिलिंद कांबळेतालुका प्रतीनीधी कीनवट कीनवट तालुक्यातील मोठी बाजार पेठ मनून नावरूपाला आलेल्या उमरी बाजार येथील मयताच्या वारसांना महाराष्ट्र ग्रामीण बँके कङून दोन लाखाचा धनादेश वाटप करण्यात आला, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा व प्रधानमंत्री सुरक्षा... Read more
कैलास श्रावणेजिल्हा प्रतिनिधी यवतमाळ ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांची सांत्वन पर भेट”.कालकथित मोतीराम (बापू)काशीराम ढोले यांचे निधन दिनांक १५ मार्च २०२५ रोजी झाले त्यांचा जलदान व पुण्यानुमोदन विधी कार्यक्रम दि... Read more
रितेश टीलावतजिल्हा प्रतिनिधी अकोला श्री संत गाडगेबाबा यांचे संदेशच आपले उदिष्टे माणून आपले सेवा कार्य करणाऱ्या संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान च्या पाखरां च्या पाणेरी चे जागतिक चिमणी दिनी भागवताचार्य ज्ञानेश्वर वाघ महाराज यांच्या हस्ते ला... Read more
कैलास खोट्टेजिल्हा प्रतिनिधी बुलढाणा परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांचा 21 मार्च 2025 रोजी 102 वा वाढदिवस मध्य प्रदेश येथील छिंदवाडा येथे मोठ्या प्रमाणात व भव्य स्वरूपात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी 140 पेक्षा जास्त देशातील सहज योगी तसेच भ... Read more