कैलास शेंडेजिल्हा प्रतिनिधी नंदुरबार नंदुरबार:विधानसभा निवडणुकीची उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली असून यात ९९ उमेदवार जाहीर झाले आहेत यात शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात राजेश पाडवी... Read more
तुकाराम पांचाळग्रामीण प्रतिनिधी धर्माबाद धर्माबाद : दि.२०ऑक्टोंबर धर्माबाद येथील अतिशय दुःखद बातमी हुतात्मा पानसरे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व विर ब्रम्हंगारू विश्वकर्मा मंदिर धर्माबाद ट्... Read more
उच्च आणि चांगल्या विचारांच्या व्यक्तीशी संगत ठेवावी : स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे प्रतिपादन
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलूतील श्रीराम कथेला लोंकाचा प्रचंड प्रतिसाद. सेलू : दि.20 ऑक्टो.रोजी सेलू येथील नूतन विद्यालयाच्या ‘हनुमानगढ’ परिसरात बिहाणी कुटुंबियांच्या... Read more
अरविंद बेंडगातालुका प्रतिनिधी,डहाणू डहाणू :- काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे, सोबत वादली वारा आणि विजांच्या कडकडा सोबत पाऊस पडताना दि... Read more
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी सेलू : दि.20 ऑक्टो. रोजी नियमित राम रक्षाचे पठण केल्या नंतर कोणतेही संकट येणार नाही.तर आलेले संकट सहज तेने दूर होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित रामरक्... Read more
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी. परभणी : ता.20विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने रविवारी दुपारी महाराष्ट्रातील 99 मतदारसंघातील उमेदवारांची याद... Read more
बद्रीनारायण गलंडेजिल्हा प्रतिनिधी हिंगोली हिंगोली : विधानसभा 2024 निवडणूक उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पार्टीने दुपारी जाहीर केली. या यादीमध्ये हिंगोली विधानसभा भाजप वतीने विद्यमान आमद... Read more
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी तथागत बुद्धांचा व भिक्कु संघाचा आर्शिवाद आ.मेघना बोर्डीकरांच्या पाठीशी : प्रा.जोगेंद्र कवाडे. जिंतूर : सेलू तालुक्या तील आम्रवन महा विहार देवगाव फाटा येथे... Read more
जय वारकरी ग्रामीण प्रतिनिधी पांढरकवडा अमरावती विद्यापीठात १८ ते २० ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत झालेल्या अंतरविद्यापीठ मैदानी क्रीडा स्पर्धा २०२४-२५ घेण्यात आले होते, त्यात यवतमाळच्या अमोलकचंद... Read more
हिमायतनगरात युवासेनेचा संवाद मेळावा; नवनिर्वाचित आमदार हेमंत पाटील यांचा सत्कार सोहळा संपन्न नागोराव शिंदेतालुका प्रतिनिधीहिमायतनगर हिमायतनगर आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने केले नाही ती सर्व... Read more