तुकाराम पांचाळ
ग्रामीण प्रतिनिधी धर्माबाद
धर्माबाद : दि.२०ऑक्टोंबर धर्माबाद येथील अतिशय दुःखद बातमी हुतात्मा पानसरे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व विर ब्रम्हंगारू विश्वकर्मा मंदिर धर्माबाद ट्रस्ट कमिटीचे सल्लागार व आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित सन्माननीय श्री गंगाधरराव पांचाळ सर यांना दि .२० ऑक्टोंबर सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटाला देवाज्ञा झाली त्यांचा अंत्यविधी २१रोजी दुपारी १२ वाजता वैकुंठ धाम रामनगर धर्माबाद येथे करण्यात येत आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रभू विश्वकर्मा चरणी प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली


