विनोद कांबळे मुख्य ब्यूरो मुंबई मुंबई ; विद्यापीठाच्या कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृहातील समस्यांबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी आज अचानक दौरा केला.त्यांनी काही विद्या... Read more
दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा शहादा, ता. 01: शहरातील जनतेची तक्रार व मागणीनुसार भंगार खरेदी-विक्री व्यवसाय व व्यावसायिकांबाबत पालिका प्रशासनाच्या वतीने कायदेशीर उपाय योजना करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा श... Read more
सिध्दोधन घाटे, जिल्हा प्रतिनिधी बीड बीड : दिनांक : ०२ जून २०२४ शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी पेरणीसाठी युरिया खताची गरज मोठ्या प्रमाणावर लागते. परंतु पेरणीच्या वेळेसच अनुदानित युरिया खताची टंचाई निर्माण होते कारण अनेक खाजगी कंपन्या चोरून अनुदानित यु... Read more
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी ७० वर्षापासून नव्हता कर्परा नदिवर पूल आणि रस्ता-मूख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पूल 256 कोटी रुपये मंजूर-आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांचा पूढाकार.सेलू: मागील ७० वर्षापासून पूलासाठी सावंगी (पि.सी.)येथील नागरीकां... Read more
मोहन चव्हाण उपजिल्हा प्रतिनिधी बीड बीड/वडवणी दि: ०१ जून २०२४ वडवणी तालुक्यातील सोन्ना खोटा तलावातील पाणी पातळी घटल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये पाणी येत नाही म्हणून गेल्या दोन दिवसापासून शहरांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली. त्यावर तातडीन... Read more
भगवान कांबळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड नांदेड – माहुर तालुक्यातील वाई बाजार येथे नव्याने बांधण्यात आलेल्या विहाराचे बौद्ध पुर्णिमा निमित्त लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमाला माहुर तालुक्यातील गाव खेड्यातील बौद्ध अनुयायी हर्ष उल्लासाने उ... Read more
प्रकाश कांबरे तालुका प्रतिनिधी हातकणंगले कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पच... Read more
सुदर्शन गोवर्धन तालुका प्रतिनिधी सावली दिनांक :- २२ मे २०२४सावली :- तालुक्यातील मौजा.विहिरगाव येथे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचा कुटुंबियाना राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक... Read more
[ रस्ता अरुदं असल्यामुळे हा अपघात झाला अशी ओरड नागरीकात होती ] अवधूत खडककर उमरखेड शहर प्रतिनिधी शहरालगत असलेल्या अंबोना तलावा जवळ उमरखेड चुरमुरा रोडवर गौशाळेजवळ वळण रस्त्यावर आईचर व मोटरसायकल यांच्या धडकेत उमरखेड जवळील रुपाळा नागापुर येथील राहुल... Read more
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी सेलू : सेलू तालुक्या तील लोअर दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्या साठी प्रकल्प प्रशासनाने आज दिनांक 22 मे बुधवार रोजी सकाळी संपूर्ण तयारी केली होती. नदी काठावरील नागरिकां ना सतर्कतेचा इशारा देत सकाळी,१०... Read more
प्रकाश केदारे उपजिल्हा प्रतिनिधी परभणी दि.२३ मे २०२४महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ परभणी जिल्हा कार्यकारणीच्या वतीने. मानवत ते नाशिक वाया पाथरी माजलगाव गेवराई शेगाव नेवासा फाटा श्रीरामपूर संगमनेर नाशिक तसेच गंगाखेड पालम फळा ही एस.टी.सेवा. सोनप... Read more
स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड उमरखेड जवळील नागापूर रूपाळायेथील वऱ्हाड महागाव तालुका येथील वडद येथे लग्नाला आईचर क्रमांक एम एच.04डी.डी.8608 या वाहनाने दिनांक 21 रोजी गेले होते लग्न लागल्यानंतर वऱ्हाडी मंडळी त्याच वाहनात बसून गावाकडे येत असता... Read more
बापू मुळीक तालुका प्रतिनिधी पुरंदर अनेक कार्यकर्ते पक्षनिष्ठा पायी आयुष्यभर कार्यरत राहतात. परंतु आपल्या परिसराच्या विकासासाठी आग्रही राहत नाहीत. कार्यकर्त्यांनी परिसराच्या विकासासाठी सातत्याने जागृत राहिले पाहिजे. सर्वसामान्य माणसाला कार्य केंद... Read more
१५ जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची देव भेट बापू मुळीक तालुका प्रतिनिधी पुरंदर प्रमुख १० मानाच्या पालखी सोहळ्यातील एक सोहळा म्हणजे श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळा. या सोहळ्याचे बुधवारी (दि. ३ जुलै) पंढरपूर आषाढवारीसाठी प्रस्थान... Read more
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी 81 रूग्नाची मोफत तपासणी.सेलू : दि 22 मे बुधवार रोजी अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र महेश नगर आयोजीत एक दिवशीय अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरूपीठ, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश... Read more
मोहन चव्हाण उपजिल्हा प्रतिनिधी बीड बीड/परळी दि: २३ मे २०२४परळी शहरात दिवसातून २५ वेळेस वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार वाढले आहेत, सध्या उन्हाळा सुरू असून ४२ सेल्सिअस तापमान झाले आहे. यामुळे व्यापारी वयोवृद्ध नागरिक महावितरणच्या भोंगळ क... Read more
देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एचएससी बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल ९८.९८ टक्के व कला शाखे... Read more
गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा नांदुरा :-नांदुरा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती योजनेअंतर्गत नालंदा नगर व तक्षशिला नगर मधील विविध विकास कामाकरिता एक कोटी ५९ लाख ८८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये रस्ते व नाली काँक्र... Read more
अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकूलासाठी अवैध रेती तस्कराकडून ज्यादा दराने रेती विक्री करण्यात येत असल्याचे व त्यांना त्यांच्या मिळकती च्या आवाक्या च्या पलीकडे असल्याच्या निर्देशानात येताच जिल्हा ग्... Read more
सुदर्शन मंडले ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर आळेफाटा, ता.२३- साकोरी येथील एका महिलेस तिच्या गावातील तीन युवकांनी सतत फोन कॉल करून आणि इन्स्टाग्राम वरून मेसेज करून मानसिक छळ केल्याप्रकरणी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाणे येथे तीन... Read more