सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : तालुक्यातील प्रसिध्द समाजसेवक अंबादास धुळे यांनी आपला वाढदिवसअगदी साध्या पध्दतीने वाढदिवसावर अवाढव्य खर्चला फाटा देत गरजु गरीब विद्यार्थ्यामा पेन,वही, टिफीन बाॅक्स,वाॅटरबॅग, अशा शालेयउपयोगी वस्तु भेट देवुन असा अनेक तांडा वस्ती शाळेतील हजार मुलाना भेट वस्तु देत आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करुन खरी समाजसेवीची प्रचीती दिली .पोफाळी येथील गजानन बाबा मंदिरासा गोदरेज कपाट भेटवस्तु तसेच सवित्रीबाई फुले आभ्यासिकास स्पर्धा परिक्षेचे पुस्तके पण भेट दिले. यावेळी गजानन बाबामंदिराचे अध्यक्ष संतोष ठाकरे, पोफाळीचे मा.सरपंच सदाशिव ढोरे,गणेश शिलार प्रसाद पंतगराव डाॅ.विठ्ठल चव्हाण, डाॅ. अमोल पुरी, डाॅ.रवि कलाने ,रविकांत शिंन्दे, शंकर शिलार,गंगाराम काळसरे,विनोद शिलार, शिवाजी हुडेकर, मनोज क्षीरसागर,निरजन पतगराव, गणेश घोसे, चद्रप्रकाश बरडे अभय बरडे, गणेश बोपीलवार गणेश खराटे ईत्यादी मंडळी उपस्थीत होते.