अशोक गायकवाड
ग्रामीण प्रतिनिधी ढाणकी
ढाणकी : येथे मान्यता वस्त्र प्रदान सोहळा श्रीदत्त मंदिर टेंभेश्वर नगर ढाणकी ला संपन्न झाला,यात नुतन महंत प.पू.प.म.उपाध्य कुलाचार्य वर्धनस्त बिडकर बाबा यांची निवड झाली आहे , यावेळी कवीश्वर आम्नाचार्य प.पू.प.म.आचार्य महंत श्री अमृते बाबाजी व महाराष्ट्रातील अनेक प.पू.प.म.संत महंत आचार्यांची उपस्थिती होती, ढाणकी मधील अनेक मान्यवर उपस्थित होते,ढाणकी मध्ये झालेला हा अभूतपूर्व आणि अविस्मरणीय, सोहळ्याला अनेक भक्तांची उपस्थिती होती.