रितेश टीलावात
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय हिवरखेड येथील मूख्य ओमशांती शाखेत जग विख्यात योग दिवस 21जुन हा शाखेच्या मूख्य संचालीका ब्रम्हकूमारी रश्मीदिदी यांचे मार्ग दर्शनाखाली सौ तारापुरे ताई यांचे व सौ नेव्हारेताई या योग मार्गदर्शीका यांचे व बाळासाहेब नेरकर याचे ऊपस्थीतीत प्रात्याक्षिका सह पार पडले या आंतर राष्टीय योग दिनाचे महत्व सांगताना ब्रम्हकुमारी रश्मीदिदी यांनी आपल्या शाखेत रोज आपन राजयोगाद्वारे थेट आत्म्याचे परमात्म्याशी थेट संबध प्रस्तापीत होन्याचा मार्ग सूद्दा सकारात्मक दुष्टिकोन करने म्हनजे त्याचा अमल योगाद्वारेच होतो असे बोलल्या.पुर्वीच्या काळात जपतप साधना योगद्वारे ऋषीमूनीनी आपली तथा विश्र्वाची जिवनशैली बदलुन मानवाला योगाची संजीवनी वटी दिली असल्याचे सौ तारापूरेताई बोलल्या सौ नेव्हारेताई नी सूद्धा विश्र्वलेवलला भारताने योग अशी भेट दिली तर मानसीक बौद्दिक तनदूरुस्ती साठी योग हा मानवाने रोज अर्धा तास तरी आचरनात आनावा असे पञकार बाळासाहेब नेरकर यानी दिव्यांग असूनही योग प्रात्याक्षिक करत असताना बोलले यावेळी या योग दिवसाला योग मार्गदर्शिका सौ तारापुरेताई श्रीमती ज्योत्सनाताई सौ येऊलताई यानी योग हा मानवाचे जिवनात आचरनात आनला तर शांती सोज्वळ परीवारात नेहमी आनद देनारा आहे असे सागीतले.कार्यक्रमाचे संचालन देवीदास ईखार यांनी तर आभार प्रदर्नाची जबाबदारी सौ रेखातेताई यानी साभाळंली यावैळी मनोहर दुंतोडे देवीदास फोप्से,गजानन येऊल विलास झगडे, गंगूबाई ईलरकार सौ डांगेबाई धुळेदादा,प्रकाशभाई श्रीमती चंदाताई, सौ भोंडेताई सौ बोडखेताई स्वरुप मामनकर ऊत्कर्ष नेरकर, सौ कराळे, इत्यादींच्या सहयोगाने योग दिवस मुख्य शाखेत साजरा करन्यात आला.