विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : 6 जून 16 74 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होतील ही अखिल मानव जातीमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी घटना होती आणि राहील .स्वराज्याची सुरुवात शहाजीराजे जिजाऊंनी करून दिली ती पुण्याच्या शेत जमिनीवर सोन्याच्या नांगराने नांगरणी करून जिथे मुरार जगदेव व गाढवाचा नांगर फिरवला होता त्या काळात जिजाऊंनी व शहाजीराजांनी हे अंधश्रद्धा निर्माण केले त्याच राजांचा शिवराज्याभिषेक दिन वसंत सहकारी साखर कारखाना पोफाळी तालुका उमरखेड च्या प्रांगणामध्ये अश्वारूढ पुतळ्याचा दुधाने अभिषेक करून जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सरोज ताई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी सरोज देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या ला दुधाने व पाण्याने धुऊन सकाळी साडेपाच वाजता शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळ परमेश्वर गोरे, देवानंद कनवळे, ऋषिकेश कनवळे, मोहन कनवळे, किसन सूर्यवंशी, गजानन शिंदे, गोवर्धन कवाणे, प्रथमेश जाधव प्रकाश काळे, सतीश काळे ,रितिक कनवा