भारत भुरसे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : एका 63 पुरुषाचा जागीच दुर्देवी मृत्यू पुसद शहरातील महावीर नगर पुसद उमरखेड रोड वरील एक जनाचा जागीच मृत्यू झाला आज दिनांक 8 मार्च रोजी दुपारी अंदाजे 3ते4 वाजता एक तीन चाकी अपे वाहन क्रमांक MH 29 M 3920 व दुचाकी िचा भिषण अपघात झाला या अपघातात दुचाकी स्वार सुभाष भाऊराव मस्के वय अंदाजे 63 वर्ष राहणार शेलु हली मुकाम नवीन पुसद स्टेट बँक जवळ यांच्या डोक्याला जब्बार मार लागल्यामुळे त्यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला घटनांतील तीन चाकी वाहन उमरखेडकडे जात होते दुचाकी वाहन सुभाष मस्के हे त्यांच्या राहत्या घरी म्हजेच नवीन पुसद कडे येत होते त्या दरम्यान साई मंदिर रोड वरील वळणावर तिन चाकी वाहना च्या मागचा भाग निघून सुभाष मस्के यांच्या वर पडला व त्यांच्या डोक्याला लोखंडी रॉड चा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला सदर घटने नुसार आरोपी तिन चाकी वाहन चालक पसार झाला. सदर घटनेची नोंद पोलिस स्टेशन पुसद शहर येथे करण्यात आली व मूर्त देहकाचे शव उप जिल्हा रुग्णलय पुसद येथे शव इच्छा दन साठी पाठवण्यात आले.