राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली मुलचेरा – मुलचेरा ते वेलगूर हे अंतर 20 किमी असल्याने आणि पुर्ण भाग जंगलाने व्यापलेला असल्याने वारंवार वीज जाण्याचा प्रकार घडत आहे. वारंवार... Read more
तेलंगाना राज्यातुन छत्तीसगढ राज्यात जात होती साखर सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली सिरोंचा- गडचिरोली जिल्हातील सिरोंचा तालुक्यातुन जाणाऱ्या महामार्गावरील सोमनपल्ली गावाजवळ पुलाचे... Read more
आ.धर्मरावबाबा आत्राम यांना म.रा. मराठी पत्रकार संघ अहेरीने दिले निवेदन सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली/अहेरी- गडचिरोली जिल्ह्यातील नवनियुक्त मानद वन्यजीव रक्षकाची नियुक... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली एटापल्ली/गडचिरोली – स्थानिक पोलिस स्टेशन एटापल्ली अंतर्गत येत असलेल्या पंदेवाही येते एका राहत्या घरी तब्बल एक लाख बावीस हजार रुपयांची अवैद... Read more
सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली/आलापल्ली- अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील व्यापारी संघटना कडुन वर्षभर विविध समजपयोगी उपक्रम राबविने सुक्त गुणांना वाव देणे आणि कोरोना क... Read more
सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली / कुरूड – आरोग्य प्रबोधिनी,आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट व समाज बंध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कुरुड येथील किशोरवयीन मुलींस... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली एटापल्ली (गडचिरोली) :- स्थानिक एटापल्ली नगर पंचायत क्षेत्रातील सन २०१८-१९ व २०२० चे तेंदूपत्ता बोनस प्रलंबित असून नागरिक बोनसच्या प्रतीक्षेत आहे... Read more
अहेरी उपविभागातील अधिकाऱ्यांची घेतली क्रीडा विषयी आढावा बैठक शारीरिक शिक्षकांनी खेळासाठी अतिरिक्त तासिका घेण्याचे दिले निर्देश. सौ.निलिमा बंडमवारउप जिल्हाप्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली / अहेरी... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली एटापल्ली – दि. 26/8/21 औद्योगिक प्रशिक्षण संस्था जांभिया, तालुका एटापल्ली येथील सर्व कर्मचा-यांवर कारवाही करण्यात यावी शिवसेना पदाधिकाऱ्या... Read more
पोलीस जवानांचे मनोबल उंचावण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन. सौ.निलीमा बंडमवारउप जिल्हाप्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली/पेरमिली- पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा कलवानिया, अप्पर पो... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली आलापल्ली : आलापल्ली ते भामरागड, आज रोड वर गावचा हद्दीत, दुपारचा सुमारास वनपरीक्षेत्र खंड क्र 81 भामरागड रोड, मन्नेवार कॉलनी जवड, गावठी कुत्रांचा... Read more
पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागावी राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली अहेरी:- केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी सोमवारी जनआशीर्वाद यात्रे... Read more
भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात निदर्शने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निषेधार्थ केल्या घोषणा महाराष्ट्रात अराजकता सुरू असल्याचा आरोप... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली आलापल्ली – विदर्भ रिझन कराटे-डो असोसिएशन या युवक सेवा सचंलनालय पुणे व्दारा शासन मान्य संस्थेअतर्गत दि गडचिरोल्ली डिस्ट्रीक्ट कराटे-डो असोस... Read more
निलिमा बंडमवारउप जिल्हाप्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली/तुळशी- आरोग्य प्रबोधिनी, आदित्य बिर्ला एज्युकेशन टस्ट व समाजबंधच्या सहाय्याने तुळशी येथे मासिक पाळीचे आरोग्यदायी नियोजन या विषयावर सत्र घेण... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधि गडचिरोली एटापल्ली – तालुक्यात सुरू असलेल्या लोह खनिज प्रकल्प त्रिवेणी अर्थ मूव्हर्स प्रा.लिमिटेड यांना लॉयड मेटल प्रा.लिमिटेड द्वारे लिज देण्यात आल... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली – दि.17/08/21 : अहेरी ,चामोर्शी, मुलचेरा, व भामरागड तालुक्यातील लोकसंख्या वाढीमुळे आवश्यकतेनुसार काही गावांकरीता नवीन रास्त भाव द... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली सिरोंचा – तालुक्यातील असरअली वनपरिक्षेत्राअंतर्गत चेतलपल्ली या गावातील काही इसमांनी 14 ऑगस्ट रोजी जंगलातून खवल्या मांजर पकडून आणले. त्याबा... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली सिरोंचा – गडचिरोली जिल्हा सिरोंचा तालुक्यातील 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुदुकृष्णापूर गावाचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चालू करण्याची म... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली अहेरी:- रानभाज्या विषयी बरेच जणांना माहिती नसल्याने रानभाज्याचे माहिती व महत्त्व जनसामान्यांमध्ये पोहचणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन माजी जिल्... Read more