कु.चंचल पितांबरवालेशहर प्रतिनिधी अकोट अकोट : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत आयोजित विभागीय मेळाव्यात विजय जितकर यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित... Read more
शरद भेंडेतालुका प्रतिनिधी अकोट अकोट : तालुक्यातील ग्राम लोहारी खुर्द. येथे मदर टेरेसा यांच्या जन्मदिनानिमित्त महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमास म... Read more
शकील खानशहर प्रतिनिधी अकोला अकोला : महाबीज या कंपनीच्या बियाण्यावर राज्यातल्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे. या विश्वासाची जपणूक करु या. महाबीजच्या शास्त्रज्ञांनी व अधिकाऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रा... Read more
कु. चंचल पितांबरवालेशहर प्रतिनिधी अकोट अकोट : वनीवारुळा मुंडगाव, तेल्हारा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हजारो निवेदन आंदोलन, उपोषणे झाली. पण काहीच उपयोग झाल... Read more
अकोला : येथील विप्र युवा वाहिनी गणेशोत्सव मंडळाने कम्युनिटी टु टिबी पेशन्ट उपक्रमा अंतर्गत दहा टिबी रुग्ण एक वर्षासाठी दत्तक घेतले. या रुग्णांना वर्षभर पोषण आहार मंडळातर्फे देणार आहे. मंडळान... Read more
अकोला : एकनाथ शिंदेंच्या सेनेतले काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य करणाऱ्या अमोल मिटकरींना अब्दुल सत्तारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अमोल मिटकरी असं म्हणत असती... Read more
कु.चंचल पितांबरवाले शहर प्रतिनिधी,अकोट अकोट : पोलीस स्टेशन अकोट ग्रामीणकडून ग्रामीण भागातील चोरीच्या, घरफोडीच्या, गोवंश चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक अकोला श्री जी. श्री... Read more
अकोला : सध्या रेल्वे मार्गाच्या दुस्तीच्या कामासाठी विदर्भातील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. यात आता विदर्भ व महाराष्ट्र एक्स्प्रेस नागपूरपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. 6... Read more
अकोला : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात 83.10 दलघमी (96.24 टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. जलसंचय पातळीच्या नियमानुसार 15 सप्टेंबर पर्यंत 98 टक्के जलसाठा ठेवता येतो. परिणामी प्... Read more
अकोला: जिल्ह्यात सण उत्सवाला सुरुवात झाली असतानाच स्वाइन फ्लूने अकोलेकरांच्या चिंतेत भर पाडलीआहे. जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या आणखी दोन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील एक रुग्ण महापालिका... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : पातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार बांधवांचा सत्कार कार्यक्रम आयोजित पत्रकार बांधवांवर प्रेम असलेल्या व पत्रकार होण्याची आवड असलेले देशाच्या रक्... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : मातोश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तेल्हाराची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे मुख्य कार्यालय जनसंपर्पण नगरपरिषद वाचनालय रोड तेल्ह... Read more
आई वडिलांचा एकच टाहोघटनेमुळे सर्वांचे मन झाली सुन्न बघ्याची गर्दी गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : तालुक्यातील मनब्दा गावातील वर्ग 7 वी शिकणारे मुले ऋषीं संतोष सुरळकार, सागर... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : शिक्षकांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना शाळेबाहेर नेऊन जगात काय चालले आहे दाखवण्यासाठी व शाळा विद्यार्थी यांच्यामधील तोच तो पणा घालवण्यासा... Read more