संजय भोसलेतालुका प्रतिनिधी , कणकवली शालेय अभ्यासाबरोबर मैदानी खेळही खेळले पाहिजेत व यातूनच देशाचे भावी खेळाडू तयार होतील. आणि भविष्यात गावांसह देशाचे नाव रोशन करतील असे माजी जि.प.सदस्य संजय देसाई यानी सांगितले. ते कासार्डे केंद्रस्तरीय बाल कला,क... Read more
संजय भोसले.तालुका प्रतिनिधि , कणकवली. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात संपन्न झालेल्या खासदार महोत्सव अंतर्गत ‘चॅम्पियन्स ऑफ कोल्हापूर’ राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 3... Read more
मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी चामोर्शी : तालुक्यातील चाकलपेठ गावाला केंद्रीय जलशक्ती व स्वच्छता समितीची १४ डिसेंबर रोजी भेट देऊन गावातील सार्वजनिक शौचालय , घरगुती शौचालय ,अंगणवाडी , जि.प.शाळा ,पाणी पुरवठा योजना , घनकचरा ,सांडपाणी व्य... Read more
सचिन डोळे : तालुका प्रतिनिधी इंदापुर केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून राबवली जाणारी जलजीवन योजना कुंभारगाव मध्ये मंजूर झाली, सदर योजनेमार्फत एक कोटी सत्तावीस लाख रुपयांचा निधी देखील मंजूर झाला , व त्यानंतर उघड सुरू झाला कंत्राटदारां... Read more
मकरंद जाधवतालुका प्रतिनिधी श्रीवर्धन श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील शिवसेना रायगड जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मसूदभाई दर्जी यांचं गुरुवार दि.१४ डिसेंबर२०२३रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ७२व्या वर्षी नागाव मोहल्यातल्या... Read more
रितेश टीलावतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा = नुकत्याच अमरावती येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत हिवरखेड येथील समर्थ मनीष भुडके यांने राज्य स्तरावर यश प्राप्त केले आहे.श्री समर्थ अकॅडमी हिवरखेड येथे शिकत असलेला समर्थ मनीष भुडके... Read more
करामत शाहग्रामीण प्रतिनिधी, अकोला अकोला : शासनाने अपंगांचा जलदगतीने विकास व पुनर्वसन व्हावे म्हणून शासनाने शासन निर्णय व परिपत्रक निर्गमित केलेले आहे. परंतु शासनाच्या भोंगळ कारभारामुळे अपंग हा विकास व पुनर्वसनापासून वंचित राहत आहे. प्रशासनाला जा... Read more
बापू मुळीकतालुका प्रतिनिधी, पुरंदर (सासवड) पुरंदर- हवेली मतदारसंघातील सासवड ,जेजुरी ,दक्षिण पुणे या शहरी भागात भूमिगत विद्युत वाहिन्यांची कामे निधी अभावी अनेक दिवस प्रलंबित असून ,या कामासाठी शासनाने निधी भरीव द्यावा. तसेच पुरंदर हवेलीतील विद्युत... Read more
संतोष भरणे.ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर. इंदापूर – नागपूर येथे भाजपच्या सर्व प्रमुख प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या महत्वाच्या बैठकीस शनिवारी (दि.16) सकाळी प्रारंभ झाला. राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीमध्ये सन 2024 च्या निवडणुका डोळ... Read more
सुरतान पावरातालुका प्रतिनिधी अक्राणी दिल्ली येथील केंद्रीय पथकांनेनंदुरबार जिल्ह्याची दुष्काळ पाहणी केली. नंदुरबार जिल्ह्यातील विविध गावांसह दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली त्यात बलदाणे धरणावर अमरावती नाला प्रकल्प या ठिकाणी शेतकरी, ग्रामस्थ व गा... Read more
भारत भालेरावतालुका प्रतिनिधी,शेवगाव शेवगाव: ता.१६ पुणे विभागीय शालेय कॅरम स्पर्धा आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव या ठिकाणी १३ व १४ डिसेंबर २०२३ दरम्यान संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुलांच्या पुणे विभागीय कॅरम स्पर्धेत विक्रम रमेश... Read more
प्रकाश नाईक तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा अक्कलकुवा :- महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतील आज दि.१५ डिसेंबर २०२३ रोजी यशवंत स्टडीयम नागपूर येथून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात राज्य भरातील पोलीस पाटील २० – २५ हजार पो... Read more
मनोज गवईतालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे चांदुर रेल्वे :येथे सुयश बहुउद्देशीय संस्थेमार्फत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. क्रीडा मध्ये क्रिकेट सामने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले प्रथम पारितोषिक 20 हजार रुपये नगदी युवक काँग्रेस त... Read more
सीआरपीएफ ३७ बटालियन द्वारे नागरी कृती कार्यक्रम व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधि अहेरी अहेरी तालुक्यातील कोठी या अत्यंत नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात दिनांक १४ डिसेंबर रोजी परिसरातील गरजू ,आदिवासी ग्रामस्थांना त्यांचे सतत जीवनमान सुधारण्यासाठी सी... Read more
संतोष भरणेग्रामीण प्रतिनिधी इंदापूर इंदापूर- प्रतिनिधी दि.15/12/23राज्यामध्ये सुमारे 2 लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत.अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या संदर्भात महायुती सरकार सकारात्मक आहे.अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न महायुती सर... Read more
प्रकाश केदारेतालुका प्रतिनिधी पाथरीदि.१४ डिसेंबर विविध मागण्यासाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालय पाथरी येथे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या आहारावर परिणाम होऊ नये याकरिता शासनाने पोषण आहार शिजवण्याची जब... Read more
वसंता पोटफोडे.शहर प्रतिनिधी राळेगाव. तालुक्यांती संगम (में ) येथील संकेत ज्ञानेश्वर थुटुरकार (24) या युवा शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली. नापिकी कर्जबाजारीपणा या मुळे तॊ चिंतेत असल्याची माहिती आहे.त्याचे वडिलां... Read more
गजानन डाबेरावग्रामीण प्रतिनिधी नांदुरा नांदुरा :- नांदुरा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी. एन. ई १३६ नांदुरा तालुका ग्रामसेवक युनियन तालुकाध्यक्ष प्रदीप शिंदे यांच्यासह ग्रामसेवक व पंचायत समिती कर्मचारी यांच्या वतीने १४ डिसें... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव वाशिम जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी पशुधनाचे वंधत्व निवारण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.दूध उत्पादन वाढविण्यासाठी तसेच भाकड जनावरांची संख्या कमी करण्यासाठी राज्यात वंधत्व निवारण अभियान राबविण्यात येत... Read more
अमोल सावंततालुका प्रतिनीधी केज दि.14 डिसेंबर सविस्तर व्रत्त असे केज,मस्साजोग,केळगांव,आरणगांव,काळेगांव घाट या मार्गे बस सेवा सुरू दि.14 डिसेंबर पासुन करण्यात आली आहे .नेहमीच समाज कार्यामध्ये ,जन सामान्यासांठी लढणारे व्यक्तीमत्व म्हणजे जेष्ठ नेते... Read more