जय वारकरी
ग्रामीण प्रतिनिधी केळापूर
पांढरकवडा : येथे राष्ट्रीय महामार्ग क्र 44 वरती शिवसेना तालुक्याक्याच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आहे या आंदोलनात विविध मागण्या चे निवेदन देण्यात आले कापसाला प्रतिकिंटल 10हजार. हमीभाव तसेच सोयाबीन ला प्रति किंटल 7हजार रुपये हमीभाव जाहीर करावे. या मांगणीकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ता प्रमुख तिरुपती कंदकुरीवर यांच्या नेतृत्वात आज पांढरकवडा येथे नागपूर हेंद्राबाद राष्ट्रीय महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पंकज तोडसाम मा सभापती पंचायत स पांढरकवडा टोनू मेश्राम जयंत कनाके रामराव राठोड शहरुख खान प्रभाकर येरमे विनोद खोडवे विनोद ताडपलिवार विनोद दारवणकर अशोक आत्राम सागर मुळे तेजस चपडा ज्ञानेश्वर आत्राम नामदेव राठोड संतोष देशट्टीवर हरिओम नागभीडकर अतुल राठोड प्रफुल लटारे संतोष थोरात गोलू राऊत गणेश वादाफळे परेनाथ जगताप पंकज वासरीकर परेश मडावी संदीप राठोड मिथुन डाखरे महेश दरेकर श्रीराम वाघाडे तसेच शिवसेना पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्तित होते.


