सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर भारतीय जनता पार्टी च्या वतीने भाजपा कार्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच “जय जवान जय किसान” असा लोकप्रिय नारा देणारे भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी शहर अध्यक्ष मा नगराध्यक्ष अशोक अडेलकर यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच
या प्रसंगि उपस्थित पदाधिकारी मंदाकिनीताई कंकाळ अल्प संख्याक प्रदेश सचिव,अशोक शंकर अडेलकर, संदीप साखळ्कर,चित्रलेखा पूरि,पार्वती ताई कान्हे जि ,उपाध्यक्षा महिला,किराण जोशी जिल्हा सचिव युवा मोर्चा ,ऊमाकांत मीसाळअनुसूचित मोर्चा,राजेश निकम जि सदस्य युवा मोर्चा,डॉ संजय लोहिया,राजेश भिसे ,प्रवीण बोडखे ,पंढरीनाथ देवकर ,अजीमभाई जहागीरदार जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्यांक , रईसभाई कुरेशी मनोहर तनमने तथा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्तीत होते.











