सादिक शहा
सर्कल प्रतिनिधी रायपूर
बुलढाणा : नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राजवंत आठवले यांची रायपूर पोलीस स्टेशन येथे ठाणेदार या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. सत्कार करतेवेळी शेख चाँद मुजावर -पं समिती सदस्य बुलडाणा,व त्यांचे सहकारी श्री प्रदीप गायकवाड- सरपंच पि सराई,श्री पंढरी तरमळे-तंटामुक्ती अध्यक्ष पि सराई,श्री असलम पठाण-उपसरपंच पि सराई, श्री दिलीप खेते -सदस्य ग्रा पं पि सराई,श्री मधुकर गायकवाड -ग्रा पं सदस्य,श्री विठ्ठल सोनुने पत्रकार, श्री भिवाजी खंडारे,श्री सोहम पाटोळे, रसीद जमदार यांची उपस्थिती होती.