सादिक शहा
सर्कल प्रतिनिधी रायपूर
बुलढाणा : तालुक्यातील रायपुर या गावात साथीच्या रोगांने थैमान घातले आहे व साथीच्या रोगाचे प्रसार होवु नाही म्हणुन रायपूर ग्रामपंचायतीच्या वतीने उपाययोजना म्हणून संपूर्ण गावात धूर फवारणी करण्यात आली आहे त्या अनुषंगाने ग्रामपंचायत सरपंच सुनील देशमाने व उपसरपंच अब्दुल सज्जाद शमीम सौदागर रमेश पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत धूर फवारणी करण्यात आली.