गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-दि.१५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र अमृतमहोत्सवा निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजेन केले होते या रक्तदान शिबिरामधे 44 रक्तदात्यांनी केले रक्तदान या रक्तदान शिबिराचे आयोजन उकळी बु येथील समस्त गावकरी मंडळी व स्वामी विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळ उकळी बाजार तसेच समस्त गावकरी मंडळी रक्तदान शिबिरास या रक्तदात्यांनी केले रक्तदान प्रवीण सुरेश शर्मा.अजय गायकी .ज्ञानेश्वर प्रभाकर खुमकर .दीपक रामकृष्ण व्यवहारे .रोशन कैलास बनकर .सुरेश रमेश पारधे. अभिजित विठ्ठल श्रीसागर गजानन प्रमोद फाळके .वैभव प्रदीप श्रीसागर .संदेश बाबुराव तायडे गजानन काळमेघ अमर गजानन काळे .प्रमोद गजानन काळे. विनय दिनकरराव वाघ. गावातील नागरिक उपस्थित होते.