गंगाधर सुरळकर
ग्रामीण प्रतिनिधी तरोडा कसबा
तरोडा कसबा येथे ग्रामपंचायात येथील ध्वजारोहण गावचे सरपंच राहुल लहाने यांच्या हस्ते करण्यात आले .तसेच जिल्हा परिषद शाळा समिती अध्यक्ष अजय गवई यांच्या हस्ते शाळेतील ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामसेविका , ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक वृंद ,आरोग्य कर्मचारी, गावचे पोलीस पाटील ,अंगणवाडी सेविका आशासेविका ,आरोग्य अधिकारी डॉ सचिनकुमार भांगे यांनी covid 19 आजारावर प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक आहे असे भाषन देऊन कार्यक्रम पार पाडण्यात आला .