गणेश खराट
जिल्हा प्रतिनिधी नाशिक
नाशिक जिल्यातून तसेच राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातून जाणाऱ्या मुंबई–नाका द्वारका आडगाव नाका नाशिक रोड औरंगाबाद नाका के.के. वाघ महाविद्यालय, अमृतधाम, बळी महाराज मंदीर, हॉटेल जत्रा या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे रविवारी दिनांक 8/8/2021 रोजी नाशिक चे खासदार गोडसे यांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा कार्यक्रम आडगाव शिवारातील अंबिका टेक्सस्टाईल समोरील उड्डाणपुलाच्या सुरवातीच्या ठिकाणी पार पडला. यावेळी बोलतांना खा. गोडसे यांनी सांगितले.की दिलेली वचन पूर्ती नाशिक च्या जनते साठी मोठी गोष्ट असून आणि या पुला मुळे वाहतूक साठी अडथळा होणार नाही असे मला वाटत आहे. आणि यावेळी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे या उड्डाणपुलाची उभारणी नुकतीच पूर्ण झाली. आज रविवारी रविवारी दिनांक 8/8/2021 रोजी नाशिक चे खासदार हेमंत गोडसे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फित कापून उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. वाहतुकीसाठी उड्डाणपुल खुला केल्यामुळे शहरवासियांमध्ये तसेच वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.तसेच नाशिक जिल्ह्यात सुद्धा सर्वत्र कौतुकास्पद अभिमान वाटत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधी उपलब्ध करून दिला
के.के. वाघ ते जत्रा हॉटेल या दरम्यानाचा उड्डाणपुलामुळे नाशिक पंचवटी उड्डाणं पुलामुळे (आडगाव )परिसरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक सतत सुरळीत राहण्यासाठी निश्चितच मोठी मदत होणार असून हा पुल वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय ठरणार असल्याचा विश्वास खा. गोडसे यांनी याप्रसंगी व्यक्त केला. (आडगाव )परिसरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक सतत सुरळीत राहण्यासाठी निश्चितच मोठी मदत होणार असून हा पुल वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय ठरणार असल्याचा विश्वास खा. गोडसे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.