पद्माकर धुरंधर
ग्रामीण प्रतिनिधी खामगाव
बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या पॅरो ओलंपिक क्रीडा स्पर्धा खामगाव येथे 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे विराट मल्टीपर्पज फाउंडेशन नगरपरिषद खामगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने बुलढाणा जिल्हा प्यारा ओलंपिक असोसिएशनच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाचे उद्घाटक बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर व प्रमुख उपस्थिती माजी आमदार दिलीप कुमार सानंदा कॉटन मार्केट सभापती सुभाष भाऊ पेसोडे माजी नगराध्यक्ष सरस्वती ताई खाचणे युवा नेते तेजेंद्र सिंग चव्हाण भाजपा दिवंगत सेल जिल्हाध्यक्ष अंबादास निंबाळकर राष्ट्रवादी दिव्यांग असेल अध्यक्ष रामदास सपकाळ सर सरचिटणीस चंद्रकांत शिंदे दिव्यांग फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश भाऊ चोपडे नॅशनल शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला शहा खामगाव चे तहसीलदार अतुल पाटोळे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन लोखंडकार या कार्यक्रमाला नुकताच महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू अनुराधा सोळंके आंतरराष्ट्रीय खेळाडू अलकाताई चव्हाण रंजनाताई शेवाळे यांची उपस्थिती लाभली यामध्ये गोळा फेक, थालीफेक, 100 मीटर धावणे, कबड्डी आधी स्पर्धा घेण्यात आल्या प्रेस क्लब अध्यक्ष किशोर भाऊ भोसले अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनुप गवळी कार्याध्यक्ष संभाजी टाले यांच्या हस्ते विजयी झाल्यास स्पर्धकांना शिल्ड व प्रमाणपत्र देण्यात आले या स्पर्धेसाठीअथक परिश्रम विराट मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज नगर नाईक शत्रुघन इंगळे, मिलिंद मधु पवार शेखर तायडे पद्माकर धुरंधर शिवशंकर कुटे महादेव पांडे, कविता इंगळे अमोल भोलनकर तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद मधु पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन विराट मल्टीपर्पज फाउंडेशन अध्यक्ष मनोज नगर नाईक यांनी केले.