अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
अमरावती येथे झालेल्या वार्षिक रिजनल मिटिंग मध्ये पातुर येथील एज्युकेशनल कंप्युटर इन्स्टिट्यूट पातुर ला अमरावती विभागातून २०२३ चा “BEST PERFORMANCE AWARD” (DIGITAL MARKETING)प्राप्त झाल्याबद्दल MKCL पुणे च्या MD आदरणीय विना कामत मॅडम, सिनिअर जनरल मॅनेजर अतुल पतोडी सर, विकास देसाई, अमित रानडे, अमरावती विभागीय समन्वयक देवेंद्र पठारे, अकोला जिल्हा समन्वयक प्रशांत धर्मे यांच्या हस्ते एज्युकेशनल कंप्युटर इन्स्टिट्यूट चे संचालक दिपक राखोंडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अमरावती विभागातील ५ ही जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधी उपस्थित होते मागील १४ वर्षांपासून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देत तसेच विविध शैक्षणिक उपक्रम राबवित पालकांचा, विद्यार्थ्यांचा विश्वास आणि प्रशिक्षकांच्या अथक परिश्रमाणे आम्ही इथपर्यंत पोहचलो आहे. त्याबद्दल एज्युकेशनल कंप्युटर इन्स्टिट्यूट तर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार
एज्युकेशनल कंप्युटर इन्स्टिट्यूट पातुर