कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
सोनाळा येथील रवींद्र लव्हाळे यांचा मुलगा अभिनव फक्त 7 वर्षाचा आहे.मात्र आई वडिलाचे संस्कार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार त्याला आता पासून मिळत आहेत. शिबिर,पथ संचलन मध्ये तो स्वतःहून सहभागी होत असतो.तल्लख बुद्धी असलेल्या अभिनव चे सर्व कडे कौतुक होत आहे.सर्वांनी आपल्या मुलाला असेच घडवावे असे विनोद राठोड यांनी सांगितले.येणारी भावी पिढी ही संघाच्या संस्काराने त्यांचे भविष्य उज्वल नक्की करेल एवढे मात्र खरे.


