कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
सोनाळा येथे शनिवार दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी जि.प.कन्या शाळा, येथे राष्ट्रीय स्वयसेवक संघातर्फे विजया दशमी उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणून अॅड.श्री.गिरीशजी माळपांडे तालुका संघचालक, जळगावजामोद, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.प्रदिप वडोदे माजी उप सरपंच ग्राम पं. सोनाळा,हे होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे पूर्ण गावातून पथ संचलन करण्यात आले.यामध्ये एकनाथ राऊत,अरविंद चांदुरकार,विनोद राठोड,प्रकाश बोदडे,सुधीर लव्हाळे,शुभम खंडेलवाल मुकुंद देशपांडे यांनी सहभाग घेतला.यामध्ये सोनाळा पो. स्टे चे ठाणेदार भास्कर साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले.