कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे सोनाळा येथे आज दिनांक 18/10/2023 ला ठीक अकरा वाजता गोदाम भूमिपूजन व राजर्षी शाहू पतसंस्थेचे उद्घाटन माननीय संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माननीय उपजिल्हा अधिकारी उपजिल्हाधिकारी सुनील भाऊ शेळके, जयश्रीताई शेळके, सोनाळा ग्रामपंचायतचे सरपंच हर्षल खंडेलवाल,स्वप्नील देशमुख, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद खोद्रे ग्रामपंचायत सदस्य ललित सावळे, राजू भाऊ वानखडे वानखडे ॲड.पवन अग्रवाल, ठाणेदार भास्कर साहेब, शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर तळोकार हे उपस्थित होते.