गणेश देशमुख
ग्रामिण प्रतिनीधी नांदगांव
मनमाड- मनमाड लोहमार्गाचे कर्तव्यदक्ष वरीष्ठ पोलीस निरीक्षक मा श्री शरदजी जोगदंड साहेब यांना अनेक गुन्हांची उत्कुष्ट पणे उकल केल्या बद्दल व उत्कष्ट कामगिरी बद्दल लोहमार्ग पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील सो ( संभाजी नगर ) यांचा वतीने सन्मान पञ देऊन गौरविण्यात आले असता,त्याचा मनमाड शहर प्रेस संपादक व पञकार सेवा संघाचा वतीने शहर उपअध्यक्ष गणेश देशमुख यांनी शाल व पुष्प हार देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला.
तसेच प्रेस संपादक व पञकार सेवा संघाचे शहराअध्यक्ष श्री.राजेन्द्र माळवतकर व संपर्क प्रमुख श्री.किरण कवडे,मुरली कौराणी,योगेशभाई चुनियान यांचा तर्फे अभिनंदन करण्यात आले.











