जय वारकरी
ग्रामीण प्रतिनिधी केळापूर
करंजी येथील युवा किराणा व्यावसायिक स्व श्री अनुप किसनलाल खुराना वय 38वर्ष यांचे आज 18 ऑक्टोंबर रोजी नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. अनुप यांना 1आठवड्यात आधी हृदयव्हाल निकामी झाल्याने त्यांच्यावर नागपूर येथील विवेका हॉस्पिटल मध्ये कृत्रिम व्हाल शस्त्रक्रिया पाड ण्याकरिता दाखल करण्यात आले होते.परंतु शस्त्रक्रिया चालूअसतांना अति रक्त स्त्राव झाल्याने अनुप यांची प्राणजोत मावळली. तरी ही वार्ता करंजी व परिसरात कळताच हळकळ व्यक्त केली जात आहे. अनुप हे अतिशय समजन्स व्यक्ती महत्व व परिसरात चांगले सुपरिचित होते अनुपच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले अनुप हे अवघ्या 38 वर्ष्याचे होते त्यांच्या माघे पत्नी, 1मुलगा
, भाऊ ,बहीण ,आई- वडील व आप्त परिवार आहे.


