शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधि यवतमाळ
महागाव :अतिवृष्टीमुळे शेत खरडून गेल्याने कर्ज कसे फेडायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेत सापडून तिवरंग येथील नैराश्यग्रस्त शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी सांत्वन पर भेट घेतली.
यांनी गुरूवार दि. १० ऑगस्ट रोजी सततची नापिकी त्यात भरीस भर गावालगत असलेल्या शेतातील म्हणजे जुलै महिन्यात झालेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेवुन अतिवृष्टीमुळे नाल्याच्या पुराने सर्वच आपली जीवन यात्रा संपाविली शेती खरडून गेली त्यामुळे डोक्यावर होती.
असलेला कजार्चा वाढता डोंगर त्यामुळे या आत्महत्याग्रस्त कसा कमी करायचा? कुटुंबाचा शेतकरी कुटुंबाची उपविभागीय उदरनिर्वाह कसा करायचा या अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी विवंचनेत अडकुन नैराश्याच्या सांत्वनपर भेट घेतली व या पिडीत सावटात सापडलेल्या महागाव परिवाराच्या समस्या जाणुन घेत तालुक्यातील तिवरंग येथील त्यांना शासनाच्या वतीने देण्यात अल्पभुधारक शेतकरी नामदेव येणारी सर्व मदत करण्याची ग्वाही संभाजी वाघमारे (वय ५२ वर्ष) दिली. तसेच शेतकऱ्यांनी आलेल्या
परिस्थितीसमोर हार न मानता आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे आपल्या परिवाराची होणारी आबाळ लक्षात घेवून परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी खंबीर उभे राहण्याची गरज असुन शासन व प्रशासन त्यांच्या पाठीशी ठाम असल्याची प्रतिक्रिया डॉ. व्यंकट राठोड यांनी दिली. यावेळी तहसीलदार विश्वंभर राणे यांच्यासह शेतकरी आत्महत्या ग्रस्त परिवारातील सदस्य, गावकरी उपस्थित होते.